विमा अपघात

आपण टुव्हिलरचा विमा उतरवतो.मग अपघात झाल्यावर विमा कसा मिळवायचा ?

1 उत्तर
1 answers

आपण टुव्हिलरचा विमा उतरवतो.मग अपघात झाल्यावर विमा कसा मिळवायचा ?

1
अपघात झाल्यानंतर विमा कंपनीकडे लेखी दावा करा. त्यात तुमचे झालेले सर्व नुकसान नमूद करा. विमा कंपनी कायद्याने तुमची भरपाई करायला बांधील असते. पुढील तपास सुरू करून ते तुम्हाला तुमचे पैसे देतील.
उत्तर लिहिले · 28/11/2020
कर्म · 282915

Related Questions

विमा व्यवसाय घोषवाक्य?
LICचे IPO कसे खरेदी करावे?
माझ्या गाडीचा विमा 1वर्षाचा आहे जर त्या वर्षात गाडीला काही झाले नाही तर विम्याचे पैसे परत मिळतात का?
विमा म्हणजे काय?
अपघात विमा किती वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो?
राज्य कामगार विमा मंडळाची स्थापना कधी झाली?
विमा पॉलिसी पैसे उशिरा काढल्यानंतर व्याज मिळते का?