खंड देशसेवा

जगात एकूण किती खंड आहेत?

2 उत्तरे
2 answers

जगात एकूण किती खंड आहेत?

8
जगात सात खंड आहेत, ते असे- आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक. या खंडांना ही नावे कशी मिळाली याचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. असिरीयन म्हणजे आसू म्हणजे उगवता सूर्य किंवा पूर्व. आशिया हा शब्द असिरीयनपासून तयार झाला. आफ्रिका या नावाची आदिवासी जमात आहे. रोमन राजांनी सुरुवातीस एका प्रांताचे नाव म्हणून ते स्वीकारले व पुढे ते तसेच रूढ झाले.युरोप या नावामागचे नेमके कारण समजत नसले,तरी या शब्दाचा अर्थ मुख्यभूमी असा होतो. अमेरिका हे नाव या खंडाचा शोध लावणा-या कोलंबसचा सहकारी अमरिगो वेसापुसी याच्या नावावरून पडले, तर ऑस्ट्रेलिया हे नाव ऑस्ट्रेलिस या लॅटिन शब्दावरून पडले.ऑस्ट्रेलियास या शब्दाचा अर्थ दक्षिण असा होतो. अंटार्क्टिका हा ग्रीक शब्द आर्क्टिक या शब्दाच्या विरोधी म्हणून वापरला जातो. आकर््िटक या ग्रीक शब्दाचा अर्थ अस्वल असा आहे जो बिअर नक्षत्राच्या खाली येतो.
उत्तर लिहिले · 30/1/2022
कर्म · 520
2
आपल्या देशात एकून 7 खंड आहेत.
उत्तर लिहिले · 29/1/2022
कर्म · 115

Related Questions

आपल्या देशाला भारतमाता नाव का पडले?
ध्वज (झेंडा) गीत कोणी लिहिले ?
ब्राझील देश कोणत्या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे?
राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये कोणती आहेत?
कोणत्या देशाने आर्थिक सुधारणा आणि जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे?
भारत देशाचे ध्वज एक कोणते?
तुमचा देश किती श्रीमंत आहे हे पहावयाचे असेल तर झाडे खूप आवश्यक आहे का?