Topic icon

खंड

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
चार खंडाचा आहे एक शहर चार आड विना पाण्याचे 18 चोर आहेतत्या शहरात एक राणी एक शिपाई मारुन सर्वाना त्या आडात टाकी ओळख मी कोण
उत्तर लिहिले · 25/1/2023
कर्म · 0
0
घरातील एका स्थानी अग्निहोत्र करत असतांना कुटुंबातील कोणाही एकाच व्यक्तीने आहुती द्याव्यात. सोयर-सुतक असेल, तर दुसऱ्याने आहुती द्याव्यात. एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्तींना स्वतंत्रपणे अग्निहोत्र करण्याची इच्छा असेल, तर ते आपापली स्वतंत्र पात्रे घेऊन अग्निहोत्र करू शकतात. आपल्या घराजवळील बागेत वा शेतातही अग्निहोत्र करता येते.
अग्निहोत्र करण्यास खंड पडला तरी चालतो
आणि सुतक सुवेरमध्ये दुसरं कोणी नसेल तर खंड पडला तर चालतो सुतक सुवेर संपल्यावर तुम्ही करू शकता
आणि बाहेर गावी गेल्यावर अग्निहोत्र करू नये अग्निहोत्र आपल्या जागेत करावे आणि तेही तुमच्या घरात बाहेर बागेत कुठेही करा
बाहेरगावी गेल्यावर खंड पडला तरीही चालतं
अग्निहोत्र आपल्या जागेतच आपल्या राहत्या घरी झाले पाहिजे.
उत्तर लिहिले · 23/1/2023
कर्म · 48555
0
आशिया युरोप आफ्रिका अंटार्टिका
उत्तर लिहिले · 23/1/2023
कर्म · 0