स्वयंपाक

पितळेच्या भांड्यात स्वयंपाक कसा करावा? कढी किंवा टोमॅटो असलेल्या भाज्या केल्याने पितळी भांडी खराब होतात का?

1 उत्तर
1 answers

पितळेच्या भांड्यात स्वयंपाक कसा करावा? कढी किंवा टोमॅटो असलेल्या भाज्या केल्याने पितळी भांडी खराब होतात का?

1
पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना  पण

पितळी भांडी वापरा पण पितळेच्या भांड्याना कल ई
लावुन घ्यावी आणि नंतर त्यात स्वयंपाक करावा  
बिना कल ई न लावलेली पितळी भांडी वापरू नये  तसेच कढी टाऌमेटो असलेल्या भाज्या आंबट पदार्थ बनवू नये कारण ते तसं केल्याने तब्येतीला घातक आहे म्हणून कल ई लावलेल्या भांड्यात स्वयंपाक करावा. पण कढी टाॅमेटोच्या भाज्या व आबंट असणाऱ्या भाज्या पितळेच्या भांड्यात आबंट पदार्थ  कढी किंवा टाॅमेटो असलेल्या भाज्या लगेग तयार झाल्या कि दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे
पितळ:

 



 

बऱ्याच जणांच्या घरात आजीच्या काळातील काही पितळी भांडी असतीलच. ताट, वाट्या, तांब्या,परात,पितळी डबे असतील.

ह्या सगळ्या भांड्यांचा मुख्यतः कंटाळा येतो ते केवळ त्याला स्वच्छ करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे. ही भांडी लिंबू वगैरे लावून स्वच्छ करता येतात अन्यथा काळी पडतात.

पितळेच्या भांड्यांचा सगळ्यात जास्त तोटा म्हणजे जर त्याला कल्हई केली नसेल तर त्यामध्ये अन्न शिजवणे किंवा पितळी ताटामध्ये जेवण करणे महागात पडू शकते. अगदी जेवण होईपर्यंत देखील ताटातील भाजीला हिरवा रंग येतो.

अशाप्रकारच्या ताटा मध्ये आम्लयुक्त पदार्थ खाणे देखील रोगाला आमंत्रण देण्यासारखेच आहे. ही भांडी शक्यतो धार्मिक कार्यासाठी वापरतात.

 

पितळी भांडी वापरताना घ्यायची काळजी:

 



 

पितळी भांडे वापरतानाही त्यांना आतून कल्हई केलेली असावी. या भांड्यामध्ये अन्न शिजवणे शक्यतो टाळावे. कारण मीठ आणि आंबट पदार्थ जसे, टोमॅटो आणि लिंबू यामुळे त्यात रासायनिक प्रक्रिया होते व त्यातून निघणारे द्रव्य मानवी शरीरास घातक असते.

म्हणूनच शिजवलेले अन्नदेखील पितळी भांड्यात साठवून ठेवू नये.

उत्तर लिहिले · 27/1/2022
कर्म · 121725

Related Questions

स्वयंपाक म्हणजे काय?
ओट्स म्हणजे काय, त्याचे फायदे आणि नुकसान कोणते आहे?
पोहे कशापासून तयार करतात?
आहार व पोषण या शाखेचा अभ्यास केलेली गृहिणी कोणता स्वयं रोजगार करू शकते?
स्वयंपाकातील क्रियांशी संबंधित असणारे मराठीतील काही शब्दप्रयोग कोणते आहे?
स्वयंपाक करण्यासाठी कोणती भांडी वापरणे फायदेशीर आहे, स्टील का लोखंडी?
तिरफळ म्हणजे काय? याचा वापर स्वयंपाकात कसा होतो?