तालुका
ग्रामीण भागातील महिलांची प्रसूती तालुका ठिकाणी झाली तर जन्म नोंद कुठे करतात?
1 उत्तर
1
answers
ग्रामीण भागातील महिलांची प्रसूती तालुका ठिकाणी झाली तर जन्म नोंद कुठे करतात?
0
Answer link
ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयात जन्म- मुत्यु नोंद करून दाखले देतात. दर 10 वर्षाने नोंद ही पंचायत समितीकडे वर्ग केली जाते. ग्रामीण भागातील आरोग्य सेविका नोंद करून ग्रामपंचायत कार्यलयाकडे देतात.