तालुका

परभणीत किती तालुके आहेत?

2 उत्तरे
2 answers

परभणीत किती तालुके आहेत?

3
परभणी जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत. 
ती पुढीलप्रमाणे :

1. परभणी 
2 . सोनपेठ 
3 . गंगाखेड 
4.  पालम 
5.  पूर्णा 
6.  सेलू 
7.  जिंतूर 
8.  मानवत 
9.  पाथरी
उत्तर लिहिले · 4/12/2021
कर्म · 25790
0
उत्तर लिहिले · 1/12/2021
कर्म · 5

Related Questions

सामर्थ्य पाहिजे चळवळीचे,जो जो करील तयाचे ? कराड तालुका व परिसर एक पारस आहे ..जो सत्कर्म करून दिशा दाखवतो व इतरांचा सहज उद्धार म्हणजेच विकास करतो ...हा एक परिणाम आशिर्वाद समजावा ? उत्तर विवेकी विचार मंथनातून द्यावे ?
ग्रामीण भागातील महिलांची प्रसूती तालुका ठिकाणी झाली तर जन्म नोंद कुठे करतात?
माणिकडोह बिबट्या केंद्र कोणत्या तालुक्यात आहे?
महाराष्ट्रात तालुके किती?
चोपडा तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो?
तरंगणारा दगड कोकणात सापडला त्याची माहिती दया?
पाटण तालुक्यातील भुयाराबद्दल माहिती दया?