1 उत्तर
1 answers

भारतात प्रादेशिक विकासामध्ये विषमता का आढळते?

1
(१) पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रूंदी तुलनेने कमी आहे.

(२)भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात.

(३) भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांच्या संचानातून तयार झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभूज प्रदेश तयार झाला आहे. अशा प्रकारे, भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.1. पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा

पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदी तुलनेने कमी आहे.2. भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात.

3. भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. अशा प्रकारे, भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टायांमध्ये विषमता आढळते. ... भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. अशा प्रकारे, भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.
उत्तर लिहिले · 3/1/2022
कर्म · 121725

Related Questions

क्रांतिकारक सेनापती बापट यांनी कोणती चळवळी व आंदोलने केली?
भारतात सर्वात सुंदर इमारत कोणती?
भारतीय करार कायद्यानुसार करारात भाग घेणाऱ्या व्यक्तींची काय पात्रता असणे आवश्यक आहे ? घोड्यांची विल्हेवाट कोणत्या मार्गे करता येते?
भारत व ब्राझील स्थान,विस्तार व सीमा कोणत्या आहे?
भारतात कोठे इंग्रजी बोलले जाते?
भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
भारतीय कंपनीने ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे?