दूध व्यवसाय शरीर

पाश्चरीकरण केलेले दूध शरीरासाठी चांगले असते का?

1 उत्तर
1 answers

पाश्चरीकरण केलेले दूध शरीरासाठी चांगले असते का?

1
आम्ही लहानपणी म्हशीचे दूध घेत होतो - दूधवाला भैय्या आणून देत असे (माझे माहेर उत्तर भारतात आहे) सांगितल्यावर चीक ही आणून देत असे. त्यावेळी दूधात पाणी एवढी भेसळ आम्हाला माहिती होती. पिशवीतले दूध घ्यावेसे ही कधी वाटले नाही. पण ते दूध निरसं शक्यतो पीत नव्हतो. कारण गोठ्यात फारशी स्वच्छता व गाई- म्हशींची प्रगत पद्धतीने काळजी घेतली जात असेल याची खात्री नसायची.

लग्नानंतर पुण्याला आल्यावर पिशवीतले दूधच घेत आहोत.

जंतुविरहित केलेले दूध एका प्रक्रियेतून आपल्या पर्यंत पोहोचते, त्याला निरसं पीतां येतं कारण हल्ली तंत्रज्ञान वापरून व कमीतकमी मानवीय मदत घेऊन ते दूध पिशवीत भरले जाते. बाकी तुम्ही दूधाची फ़ैक्टरी बघून खात्री करून घ्यावी - असे सुचवते.
उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 121725

Related Questions

तंबाखूसेवनामुळे शरीराची हानी होते?
शरीरात योग्य नि?
शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवात मिळते?
शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करतं?
मानवी शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचे कार्य?
शरीर व मन परस्पर संबंध?
सतत टीव्हीसमोर बसून जेवण केल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम लिहा?