दारू
माझे पती रोज दारू पिऊन माझा खुप राग राग करतात त्यावर उपाय काय?
1 उत्तर
1
answers
माझे पती रोज दारू पिऊन माझा खुप राग राग करतात त्यावर उपाय काय?
0
Answer link
दारू पिणे हे मानसिक आजारात मोडते। मनोरुग्णतज्ञाला दाखवावे किंवा पुनर्वसन केंद्रात तीन महिन्यासाठी भरती करावे।