दारू

मला माझे वडील खूप छळतात दारू पिवून मला पैसे दे म्हणून माझ्यावर त्यांना मारले म्हणून खोटे आरोप टाकतात, लोकांमध्ये नातेवाईकांमध्ये उगाच ओरडून सांगतात,खरं मी मुलगा म्हणून प्रेत्येक कार्य मी चांगल्या रीतीने पर पाडतोय काय करू आत्महत्या करू वाटते?

1 उत्तर
1 answers

0
आत्महत्या करू नको मित्रा दारू सोडवण्याची संस्था आहे तेथे घेऊन जा नक्की बर होईल
उत्तर लिहिले · 4/4/2021
कर्म · 210

Related Questions

माझे पती रोज दारू पिऊन माझा खुप राग राग करतात त्यावर उपाय काय?
सर माझा भाऊ खूप दिवसापासून दारू पितो कोणतही मेहनतीच काम करतो आणि पैसे लगेच उडवून टाकतो त्याला खुप बोललो काही फ़ार पडत नाही.?
भारतातील मद्य(दारू) बनवणारी जात कोणती?
दारू पिल्यावर चक्कर का येते?
मला दारू पिणे बंद करण्यासाठी काय करावे लागले?
अल्कोहोल ( दारू ) का चढते ?
ओम नमः शिवाय मंत्र म्हणणे योग्य आहे का कारण शिवजीचे भक्त हे दारु किंवा इतर व्यसन करणारे असतात तर प्लिज सांगा योग्य राहील का?