दारू
सर माझा भाऊ खूप दिवसापासून दारू पितो कोणतही मेहनतीच काम करतो आणि पैसे लगेच उडवून टाकतो त्याला खुप बोललो काही फ़ार पडत नाही.?
1 उत्तर
1
answers
सर माझा भाऊ खूप दिवसापासून दारू पितो कोणतही मेहनतीच काम करतो आणि पैसे लगेच उडवून टाकतो त्याला खुप बोललो काही फ़ार पडत नाही.?
0
Answer link
अडचण फक्त दारु पिण्याची आहे तर दारू सोडवायची असेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र
तेथे जाऊन दारू सोडवा