आधार कार्ड
आधार कार्ड चा वापर करून पैसे काढण्यासाठी कोणता अँप वापरावा?
1 उत्तर
1
answers
आधार कार्ड चा वापर करून पैसे काढण्यासाठी कोणता अँप वापरावा?
1
Answer link
Aadhaar नंबरने काढता येणार पैसे; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रोसेस
आता Aadhaar नंबरने काढता येणार पैसे; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रोसेस
या सुविधेअंतर्गत ग्राहकांचा मोबाईल नंबर आणि फिंगरप्रिंट, डेबिट कार्डप्रमाणे काम करतं. त्यामुळे ATM कार्डवेळी वापरला जाणारा पीन नंबरही टाकावा लागणार नाही.
आता Aadhaar नंबरने काढता येणार पैसे; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रोसेस
: एटीएमप्रमाणे आता आधार कार्डद्वारे पैसे काढता येणार आहेत. पण यासाठी आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक असणं आवश्यक आहे. ग्राहक Aadhaar इनेबल्ड पेमेंट सिस्टम सर्व्हिसद्वारे (AePS) बँकेत जमा असलेली रक्कम काढू शकतात. देशात आता एटीएम कार्ड, पीनशिवाय बँकिंग व्यवहार करता येणार आहेत.
कसे काढाल पैसे -
आतापर्यंत सर्वच जण एटीएम-डेबिट कार्डच्या मदतीने पैसे काढत होते. पण आता हेच काम आधार कार्डच्या साहाय्याने करता येणार आहे. Aadhaar आधारित ATM मशीनद्वारे पैसे काढता येणार आहेत.
हीदेखील कामं करता येणार -
पैसे काढण्याशिवाय, पैसे भरण्यासाठी अर्थात कॅश डिपॉजिट, बॅलेन्स चेक करणं, मिनि स्टेटमेंट काढणं आणि याद्वारे कर्ज देखील घेता येईल. एवढंच नाही, तर पॅन कार्ड, ई-केवायसी आणि कर्ज वितरणाच्या सुविधाही याच्यामार्फत दिल्या जातील.
(वाचा - आता ATM प्रमाणे होणार तुमचं आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस)
काय आहे आधार AEPS?
Aadhaar आधारित पेमेंट (AEPS) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) तयार केलं आहे. याद्वारे बँक आणि वित्तिय संस्था आपल्या सेवा देण्यासाठी आधार नंबर आणि यूआयडीएआय (UIDAI) ऑथेंटिकेशनचा वापर करतात. याला आरबीआयची (RBI) मान्यताही मिळाली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहकांचा मोबाईल नंबर आणि फिंगरप्रिंट, डेबिट कार्डप्रमाणे काम करतं. त्यामुळे ATM कार्डवेळी वापरला जाणारा पीन नंबरही टाकावा लागणार नाही.
(वाचा - दुकानदार कॅरी बॅगचे जास्त पैसे घेतो? आता इथं करा तक्रार; होणार कारवाई)
Aadhaar मायक्रो एटीएम -
- आधार मायक्रो एटीएम संशोधित POS (पॉइंट ऑफ सेल) डिव्हाईसप्रमाणे काम करतं.
- पीनलेस बँकिंगला प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे.
- याप्रकारच्या ट्रान्झक्शेवर कोणताही चार्ज लागत नाही.
- एटीएमप्रमाणे यात कॅश-इन आणि कॅश-आउट होणार नाही, तर आधार मायक्रो एटीएमद्वारा हे चालवलं जाईल.
(
Home » News » Money »Share Market Crash : शेअर बाजारात घसरगुंडी! गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटींचं नुकसान, तज्ज्ञांचं मत काय?
Share Market Crash : शेअर बाजारात घसरगुंडी! गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटींचं नुकसान, तज्ज्ञांचं मत काय?
Share Market Crash : शेअर बाजारात घसरगुंडी! गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटींचं नुकसान, तज्ज्ञांचं मत काय?
आहे. ओमिक्रॉनचा परिणाम आज शेअर बाजारावरही (Share Market) दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजार उघडताच विक्रीचा दबाव दिसून आला आणि बाजार लाल चिन्हावर ट्रेड करू लागला. यासोबतच गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी बाजार घसरणीसह खुला झाला. निफ्टी 16,700 च्या खाली घसरला आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स 1000 अंकांच्या घसरणीसह 56000 च्या खाली ट्रेड करताना दिसला. Cipla, Asian Paints, TCS आणि Powergrid Corp हे निफ्टीमध्ये टॉप गेनर आहेत, तर Tata Motors, IndusInd Bank, BPCL, Bajaj Finserv and SBI टॉप लूजर्स ठरले.
निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरण
शेअर बाजाराचा सेन्सेक्स दुपारी 3.12 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1778 अंकांनी घसरून 55,256 अंकावर ट्रेड करताना दिसला. सेन्सेक्समध्ये नोंदवलेले सर्व शेअर लाल चिन्हात ट्रेड करत होते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी (NIFTY 50) देखील 526 अंकांनी घसरून 16,459 च्या पातळीवर ट्रेड करत आहे.
BSE सेन्सेक्समध्ये लिस्टेड सर्व शेअर लाल चिन्हावर ट्रेड करत होते. बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. हा शेअर 5.57 टक्क्यांनी घसरून 6517 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. Tata Steel (-5.14%), SBIN (-5.06%), HDFC (- 3.72%), Maruti (-2.15%) यासह सर्व समभाग घसरणीवर व्यवहार करत होते.
मार्केट एक्सपर्टच्या मते, जगभरात सुध्या सुरू असलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच गेल्या आठवड्यातही मार्केटमध्ये घसरण पहायला मिळाली होती. यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली स्थितीही भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.
तज्ज्ञांचा अंदाज काय?
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरुच आहे. या घसरणीमुळे गुंतवणुकदारांना कोट्यवधींचं नुकसान झालं असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, चिंता करण्याचे कारण नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. अशा प्रकारचे मार्केट करेक्शन होतच असतात आणि अशा मार्केट करेक्शन किंवा फॉलमध्ये लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी चांगली संधी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
UPI पेमेंट करताना सावध रहा, छोटीशी चूक बँक अकाऊंट रिकामं करेल, काय खबरदारी घ्याल?
: शेअर मार्केटवर चा परिणाम, Sensex आणि Nifty मध्ये मोठी घसरण
Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही