आधार कार्ड लग्न

माझ्या माझ्या लग्नाच्या नंतर बायकोचे आधार कार्ड नव्हते तर आता काढायचे असेल तर काय करावे लागेल?

2 उत्तरे
2 answers

माझ्या माझ्या लग्नाच्या नंतर बायकोचे आधार कार्ड नव्हते तर आता काढायचे असेल तर काय करावे लागेल?

0
माहेरी माझ्या बायकोने आधार कार्ड काढले नाही आता मला काढायचे असेल तर काय करावे लागेल
उत्तर लिहिले · 7/12/2021
कर्म · 0
0
तुमच्या रेशन कार्ड मध्ये तुमच्या मिसेस चे नाव असले पाहिजे,,,,,त्याशिवाय आधार कार्ड नाही निघत
उत्तर लिहिले · 8/12/2021
कर्म · 800

Related Questions

एक मुलगी मला आवडत होती, 5 वर्ष आधी तेव्हा ती 12ठीक मध्ये होती म्हणून वाटलं 1/2 वर्षांनी संबंध पाठवू? पण तिने त्याच वेळेस एका मुलां सोबत पळून जाऊन लग्न केल,1 वर्ष राहिली तिथे तो मारायचा वैगरे म्हणून diborse झाला आता तिच्या सोबत कॉन्टॅक्ट झाला आता पण प्रेम आहे ती आवडते तर मी लग्न केल तर चालेल का..?
जे मुलगी प्रेमिका आपल्याला सोडून जातात आणि लग्न करतात त्या वेळी आपली आठवण नाही येत का.?
सेक्स करते वेळी शिश्न वरची कातडी चीरली जाते ही गोष्ट लग्नाच्या आठ वष्रे णी पधरा दिवस घडली काय कारण?
लग्नामध्ये वधू साठी ची सौ का जे लिहितात त्याच्यामध्ये ची ची वेलांटी कुठली असावी?
लग्नात मंगलाष्टकं का म्हणतात?
लग्नात गठबंधन विधी का केला जातो?
चुलतीच्या बहिणीच्या मुलीशी लग्न करणे चालते का? काही जण बोलतात की चालते , काही जण नाही द्विधा मनस्थिती झाली आहे?