महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन
महाराष्ट्रातील राजकारण
महाराष्ट्र शासन कर्मचारी
चळवळ
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची माहिती सांगा?
2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची माहिती सांगा?
1
Answer link
१९६० मधे महाराष्ट्राचे एक भाषिक राज्य स्थापन झाल्यापासून सहकारी चळवळ वाढली आहे आणि तिच्यात विविधता आलेली आहे. १९८४ मध्ये महाराष्ट्रात कृषिसंबंधित अशा विविध उपक्रमांत गुंतलेल्या ७१,००० हून अधिक सहकारी संस्था होत्या. ... ग्राहकांना वस्तुपुरवठा आणि घरबांधणी अशा क्षेत्रांतही काम करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील सहकार चळवळ : फायदे आणि तोटे
भारतामध्रे सहकार चळवळ आजही फार मोठ्या प्रमाणात कार्ररत आहे. प्रामुख्राने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सहकार चळवळ रुजली आणि मोठ्या स्वरूपात वाढलेली दिसते. महाराष्ट्रातील सहकार चळवळीत अनेक थोर नेत्रांचा सहभाग आहे. त्रामध्रे वसंतदादा पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजर गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, गुलाबराव पाटील, अण्णासाहेब गोडबोले, लक्ष्मणराव इनामदार, डॉ. आचार्र, वसंतराव देवपुजारी अशा सर्व व्रक्तींचे मोठे रोगदान सहकार चळवळीत आहे आणि त्रामुळेच महाराष्ट्रातील जनता रा सर्वांची ऋणी राहील.
सहकार चळवळीचा उगम महाराष्ट्रात झाला आणि सर्वाधिक महाराष्ट्रात रा क्षेत्राने चांगली कामगिरी केल्राचे दिसून रेते.
आज महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावर चालणार्या दोन लाखांवर संस्था दिमाखात चालू आहते. त्रामध्रे विशेषत; सहकारी बँक, पतपेढी, शिक्षण, दुग्ध, साखर, मत्स्र, गृहनिर्माण, आरोग्र, ग्राहक पेठा आणि इतर पूरक सेवा संस्था रांचा समावेश होतो. सहकार चळवळीतील महाराष्ट्रातील आर्थिक क्षेत्रातील लेखाजोखा मांडारचा झाल्रास आजमितीस जवळपास 500 सहकारी बँका, 14000 हजार पतपेढ्या चांगल्रा स्थितीत कार्ररत आहेत. महाराष्ट्रातील 19 बँका अशा आहेत की त्रांनी शतक महोत्सव साजरा केला आहे. महाराष्ट्रातील आर्थिक सुधारणेला सर्वांत मोठे पाठबळ आज सहकार क्षेत्रामुळेच आहे. आज आपणास ‘सहकारातून ग्राम विकास’ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र समृद्ध असल्रामुळेच महाराष्ट्रातील आर्थिक व्रवस्था बळकट राहू शकते. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रामुळे अनेक फारदे जनतेला लाभले आहेत. ग्रामीण भागातील सर्व सामान्रांचा विकास आणि अर्थव्रवस्थेला चालना सहकार क्षेत्रामुळेच मिळाली आहे. आमच्रा शेतकरी बांधवांचे उत्पादन प्रोसेस करून इतर उत्पादने तरार करणाचे काम सहकारी तत्त्वावरील उद्योगांनी केले आहे. उदा., सहकारी दूध डेअरीमध्रे दूध विक्रीबरोबर दही, लोणी, तूप, पनीर इ. पूरक पदार्थ रांची विक्री करून ग्राम विकास साधला आहे. अशी अनेक उदारहरणे देता रेतील, ज्रांमुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांची आर्थिक स्थिती चांगली राहण्यास सहकार क्षेत्राने हातभार लावला आहे.
महाराष्ट्रात लाखो लोकांना सहकार क्षेत्राने रोजगार उपलब्ध करून दिले आहेत आणि आजही सहकार क्षेत्रात रोजगाराच्रा असंख्य संधी उपलब्ध आहेत. मा. श्री. नरेंद्र मोदी रांचे सरकार केंद्रस्थानी आल्रापासून गेल्रा तीन वर्षांत अनेकविध बदलांची
सुरुवात झाली आहे. त्रामध्रे मुख्रत: डीजिटायझेशन म्हणजे सर्व व्रवहार इंटरनेटच्रा माध्रमातून करणे बंधनकारक केले आहे. विशेष करून ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात संगणकीकरण झाले आहे. त्रामुळे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी रा
विषरात ज्ञान असलेल्रा असंख्र तरुणांना सहकार क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे.
ग्रामीण भागातील छोट्या बँका किंवा पतपेढ्यांमुळे तेथील लहान उद्योेगांना अर्थसहाय्य उपलब्ध झाला आहे आणि त्रामुळे तेथील अर्थव्रवस्थेला मोठी मदत मिळत आहे. महाराष्ट्रातील महिला बँका स्थानिक महिलांचे सक्षमीकरण करणासाठी मदत करीत आहेत, तसेच विकास गटांना सहकारी बँकांमुळे पाठबळ मिळाले आहे.
शहरी भागातील कला क्षेत्रातील संस्था व उद्योगांना सहकार क्षेत्राची भरीव मदत असल्रामुळे त्रा संस्थांची वाट सुकर झाली आहे. सहकारी शिक्षण संस्थांमुळे ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षण घेता आले. त्रामुळेच असंख्य ग्रामीण भागातील तरुण शिक्षण घेऊन जगभरात कार्ररत आहेत. परंतु ज्राप्रमाणे सहकार क्षेत्रामुळे खूप मोठ्या प्रमाणात फारदे झाले, तसे तोटेही सहन करावे लागले. त्रामुळे सहकार क्षेत्र काही व्रक्तींमुळे बदनामही झाले. सहकारी संस्थेत आलेल्रा पैशाचे रोग्र निरोजन न केल्राने अथवा भ्रष्टाचार केल्राने काही संस्था बंद कराव्या लागल्रा आणि त्रा भागातील सामान्र नागरिकांचे हाल झाले. सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सक्षम संगणकीकरण करणे अपेक्षित आहे. तसेच सहकारी कारद्यात बदल अपेक्षित आहे. सहकार क्षेत्रात नोकरी करणार्रा व्रक्तींना त्राविषयीे पुरेसे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्रामुळे नोकरी करणार्रा व्रक्तींचा आत्मविश्वास वाढत नाही. म्हणूनच सहकारी संस्थांची ज्रा प्रमाणात वाढ झाली पाहिजे, तेवढी होत नाही. राला सर्वस्वी संस्थेची कार्रकारिणी जबाबदार आहे.
सर्वांत मोठा तोटा सहकारी संस्थांना होतो, तो पक्षीर राजकारणामुळे. सहकारी संस्था चालवताना पक्ष राजकारण न आणता संस्थेची वाढ कशी होईल राकडे लक्ष दिल्रास, त्रा विभागातील सर्वसामान्रांचा फारदा होईल असे वाटते. उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्य रेट्यामध्रे आर्थिक क्षेत्राला सहकारी चळवळ पर्रार असू शकते. मुक्त अर्थव्रवस्थेला सहकार हा एक समर्थ पर्रार आहे. परंतु आवश्यकता आहे ती सहकारी चळवळीतील चांगले कार्रकर्ते एकत्र रण्याची आणि सुसंस्कारित होण्राची, तसेच सहकार चळवळीची व्राप्ती व सक्षमता प्रदर्शित करणाची!
-