Topic icon

चळवळ

0

राष्ट्रीय चळवळीत देवस्थानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्या कार्याची माहिती खालीलप्रमाणे:

  1. राजकीय बैठकांचे आयोजन:

    अनेक मंदिरांमध्ये राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांच्या बैठका होत असत. उदा. पुण्यात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा उपयोग लोकांना एकत्र आणण्यासाठी व राजकीय विचार dissemination (प्रसार) करण्यासाठी केला.

  2. क्रांतिकारकांना आश्रय:

    देवस्थानांनी क्रांतिकारकांना आश्रय दिला. अनेक देवस्थानांनी गुप्त बैठका व शस्त्रास्त्रांचे साठे करण्यासाठी जागा पुरवली.

  3. जनजागृती:

    कीर्तनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात आले. संत गाडगे महाराजांनी मंदिरांचा उपयोग स्वच्छता व सामाजिक संदेश देण्यासाठी केला.

  4. आर्थिक मदत:

    अनेक मंदिरांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत केली.

  5. शिक्षण आणि सामाजिक सुधारणा:

    मंदिरांनी शिक्षण संस्था चालवल्या आणि त्याद्वारे राष्ट्रीय विचारांचा प्रसार केला.

या कार्यांमुळे देवस्थाने राष्ट्रीय चळवळीचे महत्त्वाचे केंद्र बनली.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 720
0

लॉरेन्झ वॉन स्टीन या जर्मन समाजशास्त्रज्ञाने 1846 मध्ये सामाजिक चळवळ ही संज्ञा सर्वप्रथम वापरली.

त्यांनी 'सोशलिस्टische und kommunistische Bewegungen seit der dritten französischen Revolution' (Socialist and Communist Movements since the Third French Revolution) या पुस्तकात या संज्ञेचा उपयोग केला.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 720
0
सामाजिक चळवळ आणि सामाजिक परिवर्तन यांचा खूप जवळचा संबंध आहे. सामाजिक चळवळी सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहेत. या दोघांमधील संबंध खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतो:
  1. सामाजिक चळवळ: सामाजिक चळवळ म्हणजे लोकांचा एक गट एकत्र येऊन एखाद्या विशिष्ट सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक ध्येयासाठी प्रयत्न करतो.
  2. सामाजिक परिवर्तन: सामाजिक परिवर्तन म्हणजे समाजात होणारे बदल. हे बदल सामाजिक संरचना, मूल्ये, नियम आणि लोकांच्या वर्तणुकीत घडून येतात.
परस्परसंबंध:
  • चळवळी परिवर्तनाला चालना देतात: सामाजिक चळवळी समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, स्त्रियांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळींमुळे स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा झाली.
  • परिवर्तन चळवळींना जन्म देते: समाजात जेव्हा बदल होतात, तेव्हा काहीवेळा नवीन समस्या निर्माण होतात. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सामाजिक चळवळी सुरू होतात.
  • ध्येय साध्य: अनेक सामाजिक चळवळी विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी सुरू होतात आणि त्यातून सामाजिक परिवर्तन घडवतात.
थोडक्यात, सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन एकमेकांवर अवलंबून असतात. चळवळींमुळे समाजात बदल होतो आणि बदलांमुळे नवीन चळवळी सुरू होतात.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 720
0
तंबाखूमुक्त चळवळ राबवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे:
  • जागरूकता निर्माण करणे:

    तंबाखूच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी माहितीपूर्ण कार्यक्रम, कार्यशाळा, आणि चर्चासत्रे आयोजित करावी लागतील.

  • शिक्षण:

    शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखूच्या धोक्यांविषयी शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना तंबाखूपासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करणे.

  • समुदाय सहभाग:

    स्थानिक समुदायांना एकत्र आणून तंबाखूमुक्तीच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे. यामध्ये स्वयंसेवी संस्था, महिला मंडळे, युवा गट आणि स्थानिक नेते यांचा समावेश असावा.

  • कायदेशीर उपाय:

    सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन आणि विक्रीवर बंदी घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे.

  • उपलब्धता कमी करणे:

    तंबाखू उत्पादनांची उपलब्धता कमी करणे, म्हणजे दुकानांमध्ये सहज उपलब्ध होऊ नये.

  • पुनर्वसन आणि समुपदेशन:

    जे लोक तंबाखूच्या व्यसनाधीन आहेत, त्यांच्यासाठी पुनर्वसन कार्यक्रम आणि समुपदेशन सेवा उपलब्ध करणे.

  • धोरणात्मक हस्तक्षेप:

    तंबाखू उत्पादनांवर कर वाढवणे आणि जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे.

तंबाखूमुक्त चळवळ एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे नियमित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 720
2



असहकार चळवळीची सुरुवात कशी व केव्हा झाली ?असहकार चवळव 1920 :-
1 ऑगस्ट 1920 च्या पहाटे लोकमान्य टिळक कालवश झाले. त्यांच्या मृत्यूचा दुःखवटा व असहकाराच्या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात एकाच दिवशी झाल्याने भारतभर जनतेने हरताल पाळून मिरवणूका काढल्या.

सप्टेंबर 1920 च्या कोलकत्ता अधिवेशनात लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली असहकार चळवळीचा आराखडा मांडून तो मंजूर केला.

डिसेंबर 1920 च्या नागपूर अधिवेशनात चक्रवर्ती विजय राघावाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली असहकार चळवळीच्या ठरावास मान्यता देण्यात आली.

या अधिवेशनात राष्ट्रीय सभेच्या ध्येय धोरणात बदल करणारी घटनादुरुस्ती संमत करण्यात आली.

त्यानुसार स्वराज्य प्राप्ती हे राष्ट्रीय सभेचे ध्येय असेल आणि त्याची प्राप्ती सनदशीर व शांततामय मार्गाने करावी व सामुदायिक चळवळीचाही अवलंब करावा.

15 सदस्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन करण्यात आली व या कमिटीने काँग्रेसचे नेतृत्व करावे असे ठरविण्यात आले.

भाषिक आधारावर काँग्रेस समित्या व विभागवार समित्या स्थापन करण्यात आल्या.

1920 च्या नागपूर अधिवेशनात म. गांधीजींनी अशी घोषणा केली की, असहकार चळवळ पुर्णत्वाने अंमलात आणल्यास स्वराज्य एका वर्षात मिळवता येईल.

राष्ट्रीय सभेच्या इतिहासात नागपूर अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतिकारी ठरले.

महात्मा गांधीजींच्या देश नेतेपदावर नागपूरलाच एक प्रकारे शिक्कामार्फत झाले.

असहकार चळवळीत शाळा, महाविद्यालये, विधिमंडळ, न्यायालय, परदेशी माल यावर बहिष्कार टाकून स्वदेशी चा पुरस्कार करण्यात आला.

स्वदेशीचा पुरस्कार म्हणून आचार्य नरेंद्र देव, सी.आर.दास , लाला लजपतराय, झाकीर हुसेन, सुभाषचंद्र बोस इत्यादींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या.

त्यामध्ये काशी विद्यापीठ, बिहार विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ इत्यादी संस्थांचा समावेश होता.

सी.आर.दास, मोतीलाल नेहरू, बॅरिस्टर एम.आर.जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, सी.राजगोपालाचारी अशा नामवंत वकिलांनी आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग केला.

महात्मा गांधीजींनी 'कैसर-ए-हिंद' या पदवीचा त्याग केला तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'आय सी एस' पदाचा त्याग केला.

17 नोव्हेंबर 1921 रोजी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत भेटीचे संप व निर्दशने करून स्वागत करण्यात आले.

स्वराज्य व स्वदेशी यांचे प्रतिक असलेला चरखा घराघरात पोहचविण्यात आला.

1921 या एकाच वर्षात भारतात 396 संप झाले. टिळक स्वराज्य फंडासाठी लोकांनी 1 कोटीहून अधिक रक्कम टिळकांच्या स्मरणार्थ जमा केली.



उत्तर लिहिले · 8/1/2022
कर्म · 121765
1
गांधीजींच्या उदाहरणाचा आदर्श पुढे ठेवून व त्यातून स्फूर्ती घेऊन अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णवर्णीयांनी १९५० नंतर सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली.



-

सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरू झाली ?


सविनय कायदेभंगाची चळवळ :- 1930
महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सरकारशी तडजोडीचे 11 मुद्दे जाहीर केले.

त्यामध्ये संपूर्ण दारूबंदी, 50% शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, 50% लष्करी खर्चात कपात, देशी मालास संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता इ. अटीचा समावेश होता.

ब्रिटीश सरकारने या मुद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे 14 फेब्रुवारी 1930 रोजी म. गांधीजींनी भारतीय जनतेस सविनय कायदेभंगाचा आदेश दिला.



सविनय कायदेभंग चळवळीचे ठिकाण :-
◆ दांडी यात्रा :- 12 मार्च 1930 
12 मार्च 1930 रोजी महात्मा साबरमती आश्रमातून 385 कि. मी. अंतर पार करून दांडी येथे प्रयाण केले.

दांडी यात्रेमध्ये 13 महाराष्ट्रीयन व्यक्ती होते.

त्यामध्ये पंडित खरे, गणपतराव गोडसे, विनायकराव, केशव गोविंद हरकरे, अवंतिकाबाई गोखले, जमनलाल बजाज, बाळासाहेब खेर, द.ना. बांदेकर, स.का.पाटील, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी ताम्हाणी इ. महाराष्ट्रीयन व्यक्तीचा समावेश होता.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना 'नेपोलियन एल्बवरून पॅरिसकडे गेला' या घटनेशी केली.

5 एप्रिल 1930 रोजी 24 दिवसात गांधीजी दांडी येथे पोहोचले.

6 एप्रिल 1930 रोजी दांडी येथील समुद्र किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला व कायदेभंग चळवळीस प्रारंभ केला. 

महाराष्ट्र, बंगाल, ओरिसा, गुजरात, चैनई इत्यादी ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करणयात आला. 

भारतात ज्या ठिकाणी समुद्र किनारा नव्हता त्या ठिकाणी अन्यायकारक कायद्यांचा भंग करण्यात आला.

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात बिळाशी येथे जंगल सत्याग्रह आला. 

भारतात जंगल सत्याग्रहाची संख्या 70 हजारावर होती. 

साताऱ्यातील बिळाशी या ठिकाणी राजूताई कदम या महिलेला पोलिसांचा पोलिसांचा मार खावा लागला. 

पुसद जवळच्या आरक्षित जंगलात 10 जुलै 1930 रोजी गवत कापून बापूजी आणे यांच्या नेतृत्वाखाली 11 स्वयंसेवकांनी जंगल सत्याग्रह केला.

कमलादेवी चट्टोपाध्याय, उर्मिला देवी, सरोजिनी नायडू, कमाल नेहरु, हेमप्रभादास, अवंतिकाबाई गोखले, एका हायस्कुल मध्ये शिक्षिका होत्या त्या सतत खादीचा प्रचार करत.

हंसबेन मेहता यांनी ऑनररी मॅजिस्ट्रेट पदाचा त्याग करून चळवळीत प्रवेश घेतला. 

बंगालमध्ये उर्मिला देवी व इतर महिलांनी 'नारी सत्याग्रह समिती' स्थापन केली व तिच्या मार्फत सत्याग्रह केला.

पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मातोश्री स्वरुपराणी नेहरू व पत्नी कमला नेहरू यांनी कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. 


◆ 
उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 121765
1
१९६० मधे महाराष्ट्राचे एक भाषिक राज्य स्थापन झाल्यापासून सहकारी चळवळ वाढली आहे आणि तिच्यात विविधता आलेली आहे. १९८४ मध्ये महाराष्ट्रात कृषिसंबंधित अशा विविध उपक्रमांत गुंतलेल्या ७१,००० हून अधिक सहकारी संस्था होत्या. ... ग्राहकांना वस्तुपुरवठा आणि घरबांधणी अशा क्षेत्रांतही काम करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील सहकार चळवळ : फायदे आणि तोटे
भारतामध्रे सहकार चळवळ आजही फार मोठ्या प्रमाणात कार्ररत आहे. प्रामुख्राने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सहकार चळवळ रुजली आणि मोठ्या स्वरूपात वाढलेली दिसते. महाराष्ट्रातील सहकार चळवळीत अनेक थोर नेत्रांचा सहभाग आहे. त्रामध्रे वसंतदादा पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजर गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, गुलाबराव पाटील, अण्णासाहेब गोडबोले, लक्ष्मणराव इनामदार, डॉ. आचार्र, वसंतराव देवपुजारी अशा सर्व व्रक्तींचे मोठे रोगदान सहकार चळवळीत आहे आणि त्रामुळेच महाराष्ट्रातील जनता रा सर्वांची ऋणी राहील.
सहकार चळवळीचा उगम महाराष्ट्रात झाला आणि सर्वाधिक महाराष्ट्रात रा क्षेत्राने चांगली कामगिरी केल्राचे दिसून रेते. 
आज महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावर चालणार्या दोन लाखांवर संस्था दिमाखात चालू आहते. त्रामध्रे विशेषत; सहकारी बँक, पतपेढी, शिक्षण, दुग्ध, साखर, मत्स्र, गृहनिर्माण, आरोग्र, ग्राहक पेठा आणि इतर पूरक सेवा संस्था रांचा समावेश होतो. सहकार चळवळीतील महाराष्ट्रातील आर्थिक क्षेत्रातील लेखाजोखा मांडारचा झाल्रास आजमितीस जवळपास 500 सहकारी बँका, 14000 हजार पतपेढ्या चांगल्रा स्थितीत कार्ररत आहेत. महाराष्ट्रातील 19 बँका अशा आहेत की त्रांनी शतक महोत्सव साजरा केला आहे. महाराष्ट्रातील आर्थिक सुधारणेला सर्वांत मोठे पाठबळ आज सहकार क्षेत्रामुळेच आहे. आज आपणास ‘सहकारातून ग्राम विकास’ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र समृद्ध असल्रामुळेच महाराष्ट्रातील आर्थिक व्रवस्था बळकट राहू शकते. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रामुळे अनेक फारदे जनतेला लाभले आहेत. ग्रामीण भागातील सर्व सामान्रांचा विकास आणि अर्थव्रवस्थेला चालना सहकार क्षेत्रामुळेच मिळाली आहे. आमच्रा शेतकरी बांधवांचे उत्पादन प्रोसेस करून इतर उत्पादने तरार करणाचे काम सहकारी तत्त्वावरील उद्योगांनी केले आहे. उदा., सहकारी दूध डेअरीमध्रे दूध विक्रीबरोबर दही, लोणी, तूप, पनीर इ. पूरक पदार्थ रांची विक्री करून ग्राम विकास साधला आहे. अशी अनेक उदारहरणे देता रेतील, ज्रांमुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांची आर्थिक स्थिती चांगली राहण्यास सहकार क्षेत्राने हातभार लावला आहे.
महाराष्ट्रात लाखो लोकांना सहकार क्षेत्राने रोजगार उपलब्ध करून दिले आहेत आणि आजही सहकार क्षेत्रात रोजगाराच्रा असंख्य संधी उपलब्ध आहेत. मा. श्री. नरेंद्र मोदी रांचे सरकार केंद्रस्थानी आल्रापासून गेल्रा तीन वर्षांत अनेकविध बदलांची
सुरुवात झाली आहे. त्रामध्रे मुख्रत: डीजिटायझेशन म्हणजे सर्व व्रवहार इंटरनेटच्रा माध्रमातून करणे बंधनकारक केले आहे. विशेष करून ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात संगणकीकरण झाले आहे. त्रामुळे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी रा
विषरात ज्ञान असलेल्रा असंख्र तरुणांना सहकार क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे.
ग्रामीण भागातील छोट्या बँका किंवा पतपेढ्यांमुळे तेथील लहान उद्योेगांना अर्थसहाय्य उपलब्ध झाला आहे आणि त्रामुळे तेथील अर्थव्रवस्थेला मोठी मदत मिळत आहे. महाराष्ट्रातील महिला बँका स्थानिक महिलांचे सक्षमीकरण करणासाठी मदत करीत आहेत, तसेच विकास गटांना सहकारी बँकांमुळे पाठबळ मिळाले आहे.
शहरी भागातील कला क्षेत्रातील संस्था व उद्योगांना सहकार क्षेत्राची भरीव मदत असल्रामुळे त्रा संस्थांची वाट सुकर झाली आहे. सहकारी शिक्षण संस्थांमुळे ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षण घेता आले. त्रामुळेच असंख्य ग्रामीण भागातील तरुण शिक्षण घेऊन जगभरात कार्ररत आहेत. परंतु ज्राप्रमाणे सहकार क्षेत्रामुळे खूप मोठ्या प्रमाणात फारदे झाले, तसे तोटेही सहन करावे लागले. त्रामुळे सहकार क्षेत्र काही व्रक्तींमुळे बदनामही झाले. सहकारी संस्थेत आलेल्रा पैशाचे रोग्र निरोजन न केल्राने अथवा भ्रष्टाचार केल्राने काही संस्था बंद कराव्या लागल्रा आणि त्रा भागातील सामान्र नागरिकांचे हाल झाले. सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सक्षम संगणकीकरण करणे अपेक्षित आहे. तसेच सहकारी कारद्यात बदल अपेक्षित आहे. सहकार क्षेत्रात नोकरी करणार्रा व्रक्तींना त्राविषयीे पुरेसे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्रामुळे नोकरी करणार्रा व्रक्तींचा आत्मविश्वास वाढत नाही. म्हणूनच सहकारी संस्थांची ज्रा प्रमाणात वाढ झाली पाहिजे, तेवढी होत नाही. राला सर्वस्वी संस्थेची कार्रकारिणी जबाबदार आहे.
सर्वांत मोठा तोटा सहकारी संस्थांना होतो, तो पक्षीर राजकारणामुळे. सहकारी संस्था चालवताना पक्ष राजकारण न आणता संस्थेची वाढ कशी होईल राकडे लक्ष दिल्रास, त्रा विभागातील सर्वसामान्रांचा फारदा होईल असे वाटते. उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्य रेट्यामध्रे आर्थिक क्षेत्राला सहकारी चळवळ पर्रार असू शकते. मुक्त अर्थव्रवस्थेला सहकार हा एक समर्थ पर्रार आहे. परंतु आवश्यकता आहे ती सहकारी चळवळीतील चांगले कार्रकर्ते एकत्र रण्याची आणि सुसंस्कारित होण्राची, तसेच सहकार चळवळीची व्राप्ती व सक्षमता प्रदर्शित करणाची!
उत्तर लिहिले · 17/12/2021
कर्म · 121765