दूध व्यवसाय
दूध मध आणि हळद एकत्र करून पिल्याने फायदा होतो का तोटा?
1 उत्तर
1
answers
दूध मध आणि हळद एकत्र करून पिल्याने फायदा होतो का तोटा?
2
Answer link
हळद मध्ये अॅण्टी आक्साइड (कारक्युमीन) नावाचा घटक असतो.
रात्री हळदीचे दूध पिल्याने झोप शांत लागते.
सर्दी खोकला झाला तर त्यावर हळदीचे दूध गुणकारी ठरते.
पोटाच्या अनेक विकारांवर दूध फायदेशीर ठरते.
एसिडिटी होत नाही.
वाईट(भुताचे) स्वप्न येत असतील तरीही हळदीचे दूध देतात.तुमच्या हाडांना त्रास होत असेल तर अशावेळी हळदीचे दूध पिल्याने आराम मिळेल. एक ग्लास दूधामध्ये दोन चमचे हळद टाकून रोज रात्री हे दूध पिल्याने अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत मिळेल.
त्वचेसाठी हळदीचे दूध अतिशय लाभदायी ठरते. हे दूध पिल्याने तुमची कांती उजळते. हळदीमध्ये अँटिऑक्सिडन्ट गुण असल्याने त्वचेशी संबंधित आजार दूर ठेवण्यास मदत मिळते.
हळदीचे दूध पिल्याने शरिरात जमा झालेले फॅट्स कमी होतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हळदीचे दूध पिणे अतिशय फायदेशीर आहे.
हळदीचे दुध प्याल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.