धातू वीज विज्ञान

विजेच्या तारा कशापासून बनवतात?

2 उत्तरे
2 answers

विजेच्या तारा कशापासून बनवतात?

1
विजेच्या तारा तांबे, ऍल्युमिनियम यासारख्या धातूंनी बनलेल्या असतात. बहुतेक तारा तांब्यापासून बनविल्या जातात कारण ते लवचिक असते आणि अगदी कमी रोधात वीजेचे वहन करते.
उत्तर लिहिले · 28/10/2021
कर्म · 61500
0
विजेचा तारा कशा पासून बनवतात
उत्तर लिहिले · 28/10/2021
कर्म · 0

Related Questions

गन मेटल हा मिश्र धातू कोणत्या घटकांपासून तयार होतो?
गणमेटल हा मिश्र धातू कोणत्या घटकापासून तयार होतो?
जस्ताचे संमिश्र धातूपासून तयार होणाऱ्या कला वस्तूंची नावे लिहा?
सोडियम धातू सोडियम धातू हा कशामध्ये ठेवतात?
मिठाई वरील वर्ख कसा तयार करतात? वर्ख कोणकोणत्या धातूंपासून बनलेला असतो त्याची माहिती मिळेल का?
माझ्या मध्ये धातू आणि अधातू चे गुणधर्म असतात?
पायाला तेल लावून कोणत्या धातूच्या वाटीने घासल्याने पाय काळे का पडतात?