1 उत्तर
1
answers
समाजाचे परिपूर्ण दर्शन म्हणींतून घडते, असे का म्हणतात?
4
Answer link
आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांवर म्हणींमार्फत यमक जुळवून आपण भाष्य करत असतो.
या यमकात आपण आपल्या अवती भोवती घडणाऱ्या गोष्टी मांडतो, त्यात आपली संस्कृती, परंपरा या सर्वांचा उल्लेख असतो.
उदाहरण घ्यायचे झाले तर, एक म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडे.
या म्हणीवरून समाजात अंगण असते, त्या अंगणात नाचायची पद्धत असते या गोष्टींचे दर्शन घडते.