2 उत्तरे
2
answers
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली या म्हणीचा अर्थ काय आहे?
1
Answer link
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली – एखादी गोष्ट सध्या झाली तर उत्तमच नाहीतर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे.
0
Answer link
अर्थ:
गाजराची पुंगी वाजली तर ठीक, नाहतर ती खाऊन टाकायची, म्हणजे 'एखादे काम झाले तर ठीक, नाहतर त्याचा दुसरा उपयोग करायचा', असा या म्हणीचा अर्थ आहे.