प्राणी पाळीव प्राणी

पुन्हा करा जंगली प्राणी पाळीव प्राणी?

2 उत्तरे
2 answers

पुन्हा करा जंगली प्राणी पाळीव प्राणी?

2
जंगली प्राणी हे जंगलात राहतात..
उदा = वाघ, सिहं, चित्ता, हरीण 
पाळीव प्राणी हे आपण पाळतो..
उदा = गाय, बैल, शेळ्या 
उत्तर लिहिले · 28/7/2021
कर्म · 1500
0
जंगली प्राणी; जंगलात राहतात.
          मांस खातात.
          जसे.,वाघ, सिंह

पाळीव प्राणी; माणसाच्या सानिध्यात राहतात.
          जसे,.गाय , म्हैस,शेळी
उत्तर लिहिले · 28/7/2021
कर्म · 855

Related Questions

मस्त कडकनाथ कोंबडी विषयी माहिती मिळेल का?
कविता आकलनाच्या विविध पध्दतींची थोडक्यात माहिती लिहा?
दोन पाळीव प्राण्यांची नावे लिहुन त्यांचे उपयोग कसे लिहाल?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
तुलना करा पाळीव प्राणी व जंगली प्राणी?
कुक्कुट पालनाचे महत्व?
पाळीव प्राणी कोणते?