2 उत्तरे
2
answers
अहमदाबाद येथे कुत्र्यांच्या ट्रस्ट बद्दल माहिती द्या?
0
Answer link
मला अहमदाबादमधील विशिष्ट कुत्र्यांच्या ट्रस्टबद्दल माहिती नाही. तथापि, मी तुम्हाला भारतातील काही नामांकित प्राणी कल्याण संस्था आणि कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या ट्रस्टबद्दल माहिती देऊ शकेन, ज्यांच्या शाखा किंवा संलग्न संस्था अहमदाबादमध्ये असण्याची शक्यता आहे:
- पिपल्स फॉर एनिमल्स (People for Animals - PFA): ही भारतातील सर्वात मोठी प्राणी कल्याण संस्था आहे. देशभरात त्यांच्या शाखा आहेत आणि ते प्राणी निवारा, बचाव कार्य, प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम (ABC) आणि जनजागृती करतात.
- ब्लू क्रॉस ऑफ इंडिया: ही संस्था जखमी आणि बेघर प्राण्यांसाठी काम करते. त्यांच्या शाखा देशभरात आहेत आणि ते पशु चिकित्सालय, निवारा आणि इतर सेवा पुरवतात.
- SANJIVANI TRUST: ही संस्था बेवारस कुत्र्यांसाठी काम करते.
तुम्ही Google Maps आणि Justdial सारख्या वेबसाइटवर 'animal welfare organisations in Ahmedabad' किंवा 'dog shelters in Ahmedabad' असे सर्च करून अधिक माहिती मिळवू शकता.
टीप: अधिक माहितीसाठी, तुम्ही थेट संस्थेशी संपर्क साधावा.
0
Answer link
*🐶 अहमदाबाद : ‘येथील’ कुत्रीही आहेत कोट्यधीश!*
————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
अहमदाबाद :जमीन ही एक अशी गोष्ट आहे जिची किंमत कमी न होता वाढतच राहते. https://bit.ly/44j28KZ अशा वाढत्या किमतींमुळे गुजरातच्या एका गावातील चक्क कुत्रीही कोट्यधीश बनली आहेत! मेहसाणातील पंचोट नावाचे हे गाव. तिथे ‘मढ नी पती कुतरिया ट्रस्ट’ आहे. या ट्रस्टला अनेकांनी थोडी थोडी जमीन दान दिली आहे. सध्या या दान केलेल्या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. हा ट्रस्ट कुत्र्यांची देखभाल करतो आणि त्यामुळे त्यांच्या कुत्र्यांकडे अशी कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमली आहे!
╔══╗
║██║
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
मेहसाणा बायपास रोडचे काम सध्या सुरू असल्याने रस्त्यालगत असलेल्या जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. काही जमिनींचे भाव सुमारे साडेतीन कोटी रुपये प्रतिगुंठाही झाले आहेत!

ट्रस्टकडे सध्या 70 कुत्री आहेत. त्यामुळे तेथील प्रत्येक कुत्रा एक कोटीचा मालक बनला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष छगनभाई पटेल यांनी याबाबतची माहिती दिली. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫गावातील काही श्रीमंतांनी मुक्या प्राण्यांच्या कल्याणासाठी म्हणून काही जमीन ट्रस्टला दान देण्याची पद्धत सुरू केली होती. त्यावेळी जमिनीच्या किमती फारशा नव्हत्या. मात्र, आता हे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या जमिनींची विक्री झाली तर प्रत्येक कुत्र्याच्या वाट्याला किमानएक कोटी रुपये येतील. हा ट्रस्ट कुत्र्यांशिवाय अन्यही काही प्राणी व पक्ष्यांची काळजी घेतो.