1 उत्तर
1
answers
पाळीव प्राणी कोणते?
1
Answer link
ज्या प्राण्यांना घरात पाळले जाऊ शकत त्या प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणतात.
मानव व प्राणी यांचा प्राचीन काळापासून गहण संबंध आहे. मानव जेंव्हा पाण्याच्या ठिकाणी वसाहत करुन राहु लागला, शेती करु लागला त्या काळापासूनच मानवाने प्राणी पाळण्यास सुरुवात केली.
पाळीव प्राणी पुढीलप्रमाणे आहेत
कुत्रा, मांजर, शेळी, गाय, म्हैस, बैल, मेंढी, गाढव ,घोडा, उंट, ससा इत्यादी.