कुटुंब कागदपत्रे रेशन कार्ड

रेशनकार्ड पत्नीला कुटुंब प्रमुख म्हणून का दिले जाते. GR पाठवावा व योग्य मार्गदर्शन करावे?

1 उत्तर
1 answers

रेशनकार्ड पत्नीला कुटुंब प्रमुख म्हणून का दिले जाते. GR पाठवावा व योग्य मार्गदर्शन करावे?

3
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ मध्ये कुटुंबातील स्त्रीला कुटुंबप्रमुख घोषित केले आहे.
घरातील १८ वर्षावरील स्त्रीला कुटुंबप्रमुख करून सरकारने स्त्री सशक्तीकरणात एक आणखी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

खालील वेबसाईटवर जाऊन कायदा व संबंधित सरकारी वटहुकूम पाहून घ्या:
उत्तर लिहिले · 31/5/2021
कर्म · 61500

Related Questions

जैविक/सेंद्रिय खते परवाना काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
जमीन खरेदी करताना कोणते कागदपत्रे बघायचे?
दहावी बोर्ड सर्टिफिकेटवरील जन्म तारखेत महिना चुकला आहे, कसा बदलता येईल?
मी पांढरे रेशनकार्ड धारक आहे, ते मला केशरी करायचे आहे. त्यासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे माझ्याकडे नाहीत, तर मला माझे रेशनकार्ड कसे बदलून मिळेल?
माझ्या मित्राला आधार कार्ड काढायचे आहे पण कोणतेही कागदपत्रे नाही काय करावे?
पॅनकार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
शाळा मान्यतेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?