औषधे आणि आरोग्य झोप घरगुती उपाय

झोप येण्यासाठी काही उपाय आहेत का?

1 उत्तर
1 answers

झोप येण्यासाठी काही उपाय आहेत का?

3
अगोदर झोप न येण्याची कारणे शोधा. 
1. पुरेसा आहार घ्या. 
2. ताण, टेन्शन, दुःख यातून मुक्त व्हा. 
3. चांगले पुस्तक वाचा. 
4. कविता आणि गाणी ऐका. 
5. दुपारी झोप घेत असाल, तर थांबवा. 
6. आनंदी रहा. 
7. झोपतेवेली मनात कसलाही विचार ठेवू नका. 
8. दररोज व्यायाम, योगा, ध्यानधारणा करा. 
9. परिवारासोबत, मित्रांसोबत बोला. चर्चा करा. त्यांच्याशी मिलुनमिसलून रहा. 
10. वर्तमान पत्र वाचा. जगाशी कनेक्ट व्हा. 
11.जास्त वेळ जागरण करु नका. 
12. झोपतेवेली मोबाईल किंवा टिव्ही पाहू नका. 
उत्तर लिहिले · 30/5/2021
कर्म · 25790

Related Questions

मोतीबिंदुवर घरगुती उपचार कोणता करता येईल?
अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी तुमच्या परिसरामध्ये जनजागृतीसाठी कोणते प्रयत्न कराल?
रेबीज या आजाराची लस कोणी तयार केली?
गुडघेदुखी थांबण्यासाठी कोणत्या गोळ्या केमिस्टकडे मिळतात?
चेहऱ्यावरील मुरमाचे डाग कसे घालवावे?
वजन कसे कमी होते?
फंगल इनपेक्शन्स' कशामुळे होते, त्यावर उपाय कोणता करावा?