1 उत्तर
1
answers
होळी आणि रंगपंचमीबद्दल माहिती मिळेल का?
1
Answer link
होळी सण- Holi Festival.
आपल्या संस्कृतीमध्ये वर्षभर आपण विविध सणवार खूप आनंदाने साजरे करत असतो परंतु लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण एका सणाची खूप आतुरतेने वाट बघीत असतात तो म्हणजेच होळी हा सण. आज आपण याच होळी सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
होळी म्हणजेच रंगांचा सण. होळी म्हणजेच आपापसातील प्रेमाची उधळण. होळी म्हणजेच एकमेकांविषयी कटुता विसरून एकत्र येऊन आनंदाने साजरा करायचा सण.
होळी हया सणाला ' होलीका दहन ' किंवा 'शिमगा ' असेही म्हणतात. कोकणातील काही गावात होळीला 'शिमगो' असे म्हणतात.
वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी कृपया भेट दया
धन्यवाद.