मनोरंजन स्वभाव

माझी कोणतीच आवड,छंद जास्त दिवस टिकत नाही, काय करावे ?

1 उत्तर
1 answers

माझी कोणतीच आवड,छंद जास्त दिवस टिकत नाही, काय करावे ?

1
प्रथम, कोणतीही गोष्ट सतत वरवर करत असाल तर त्यातून आवड रस कमी होतो,

2, कोणत्याही गोष्टीत आवड छंद निर्माण होण्यासाठी मानवाला कमीत कमी ती गोष्ट 21 दिवस वारंवार करावी लागते,

आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असते,

आजूबाजूच्या परिस्थितीचा मानवावर नकळत परिणाम होत असतो.

उत्तर लिहिले · 13/2/2021
कर्म · 7440

Related Questions

उद्बोधन प्रबोधन किर्तन प्रवचन टीकाटिप्पणी निंदानालस्ती वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे .. कथा व्यथा संवेदना आहेत .. महाभारत रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव कां बदलला नाही ? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते ? पैसा सत्ता अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे ..
सण सोहळे उपास व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढविला आहे,त्यात भर म्हणून वाढदिवस मुंज बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले ,यात्रा जत्रा रौप्य अमृत हिरक महोत्सव साजरे होतात हे चित्र प्रेमाभक्तिने निर्मल निरंकुश निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय ?
१९९४ मध्ये गॅट करार रद्द झाल्यामुळे पुढील बदल दिसून आला?
मुलाच्या स्वभावात होणारा बदल लक्षणांवरून कसा जाणून घ्यावा?
पत्रांमधून लेखकाचे व्यक्तिमत्व स्वभाव त्यांची विचारपद्धती यांचे दर्शन होते, हे विधान साने गुरुजींच्या सुंदर पत्र मधील लेखावरून कसे स्पष्ट कराल?
'पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, त्याची विचारपद्धती याचे दर्शक विधान सानेगुरुजींच्या सुंदर पत्रांमधील लेखावरून स्पष्ट करा?
'पत्राम धून लेखकाचे व्यक्तिमत्व स्वभाव, त्याची विधारपद्धती याचे दर्शन होते. हे विधान सानेगुरुजींच्या सुंदर पत्रांमधील लेखावरून स्पष्ट करा?