5 उत्तरे
5
answers
१९९४ मध्ये गॅट करार रद्द झाल्यामुळे पुढील बदल दिसून आला?
2
Answer link
गॅट करार रद्द होऊन WTO अमलात आणण्यात आला.
त्यातून खालील बदल दिसून आले
- भारताची निर्यात वाढली
- भारतीय तिजोरीतील परदेशी चलन वाढले
- जागतिककरण सुरू झाले