अमेरिका युद्ध जपान

अमेरिकेने जपान वर अणू हल्ला का केला होता?

1 उत्तर
1 answers

अमेरिकेने जपान वर अणू हल्ला का केला होता?

6
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपान हा खूप शक्तिशाली देश होता. अर्ध्या जगावर जपानचे राज्य होते. दुसर्‍या महायुद्धाचा फायदा उठवत जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर हल्ला केला यामध्ये अमेरिकेचे खूप नुकसान झाले. नंतर अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला. त्यानंतरही बरेच दिवस युद्ध चालूच राहिले. जापान काही माघार घ्यायला तयार नव्हता आणि त्याच काळात अमेरिकेने अणू बॉम्बचा शोध लावलेला होता. रोज काही लाखात सैनिक मरत होते, सामान्य लोक मरत होते. यावर कायमचा उपाय म्हणून जपानवर अणुबॉम्ब टाकायचा निर्णय घेतला आणि शेवटी १९४५ साली हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अमेरिकेने अणू बॉम्ब टाकला आणि त्यानंतर काही दिवसातच दुसरे महायुद्ध संपले. 
उत्तर लिहिले · 19/2/2021
कर्म · 282765

Related Questions

दहा जनसमूहाचया प्रमुखामधये झालेले युद्ध?
भारत व बांगलादेश या देशात दोन देशात नुकताच कोणता युद्ध झाला?
भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून धर्म वर्षी डॅश डॅश दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो?
युद्ध म्हणजे काय?
मर्यादित युद्ध म्हणजे काय?
युद्धची राजकीय कारणे कोणती?
पानिपतच्या युद्ध मराठ्यांचा पराभव कोणी केला?