Topic icon

जपान

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात एक हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे 
उत्तर लिहिले · 4/1/2023
कर्म · 0
0
जापनीज येन.
उत्तर लिहिले · 24/11/2021
कर्म · 320
0
जपान या देशाचे चलन येन (Yen)  आहे. 
उत्तर लिहिले · 20/11/2021
कर्म · 25790
6
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपान हा खूप शक्तिशाली देश होता. अर्ध्या जगावर जपानचे राज्य होते. दुसर्‍या महायुद्धाचा फायदा उठवत जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर हल्ला केला यामध्ये अमेरिकेचे खूप नुकसान झाले. नंतर अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला. त्यानंतरही बरेच दिवस युद्ध चालूच राहिले. जापान काही माघार घ्यायला तयार नव्हता आणि त्याच काळात अमेरिकेने अणू बॉम्बचा शोध लावलेला होता. रोज काही लाखात सैनिक मरत होते, सामान्य लोक मरत होते. यावर कायमचा उपाय म्हणून जपानवर अणुबॉम्ब टाकायचा निर्णय घेतला आणि शेवटी १९४५ साली हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अमेरिकेने अणू बॉम्ब टाकला आणि त्यानंतर काही दिवसातच दुसरे महायुद्ध संपले. 
उत्तर लिहिले · 19/2/2021
कर्म · 282915
3
आपणांपैकी फार कमी जणांना हे माहिती असेल की जपानमध्ये कमीत कमी २० हिंदू दैवतं नियमीत पूजिले जातात.जपानमध्ये सरस्वती मातेची अगणित मंदिरं जपानमध्ये आहेत. सरस्वती शिवाय लक्ष्मी माता, इंद्रदेव, ब्रह्मा, गणेश ह्यांची उपासना जपानमध्ये प्रामुख्याने होते. एवढंच नाही, तर भारतीय हिंदू ज्या दैवतांना विसरून गेले आहेत, त्यांचीसुद्धा जपानमध्ये आराधना केली जाते._*
*_जपान फाउंडेशन आणि चित्रपट निर्माते तथा art-historian – Benoy K Behl ह्यांनी ११ जानेवारी ते २१ जानेवारी २०१६ या काळात  जपानमधल्या Indian Museum मध्ये काही दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. ह्या फोटोंमधून जपानचं भारतीय पुरातन वारस्यासोबत असलेलं नातं दिसलं._*

_Behl आपल्या research मधे म्हणतात, “गौतम बुद्धांच्या शिकवणीचा जपानी जीवनमानावर प्रभाव आहे. रोज अनेक लोक बौद्ध मंदिरांमध्ये जातात. गौतम बुद्धांशिवाय अनेक पुरातन भारतीय देवतांची आराधना जपानमध्ये होत असते. (ह्यामुळे) भारतीयांना जपानमध्ये घरी (भारतात) असल्यासारखं वाटतं.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,जपानने भारतीय वारसा जपल्याचं एक उदाहरण म्हणजे ६ व्या शतकातील संस्कृतची “सिद्धम” लिपी भारतातून नामशेष झाली असली तरी जपानमध्ये ती टिकवून ठेवली गेली आहे.एवढंच नाही तर ह्या लिपीतील संस्कृत बीजाक्षरंसुद्धा जतन केल्या गेली आहेत. प्रत्येक देवतेचं एक बीजाक्षर आहे, त्यामुळे ह्या बिजाक्षरांचा अर्थ जरी समजत नसला तरी त्यांना पवित्र मानलं नातं.Behl ह्यांच्या research नुसार, आजही कोयासन इथे “सिद्धम” लिपीत संस्कृत शिकवली जाते. अनेक जपानी शब्द संस्कृतमधून उगम पावतात. हेच काय, जपानमधे “सुजाता” नावाचा मोठा दूधाचा brand आहे._*
Behl ह्यांच्या मतानुसार Colonial education system मुळे भारताचा स्वतःच्या इतिहासाशी जसा संबंध तुटला, तसं जपानचं झालं नाही. म्हणूनच जपानमध्ये ऐतिहासिक वारसा जपला गेला आणि भारताला आपलाच इतिहास पाश्चात्यांकडून जाणून घ्यावा लागतो.
https://bit.ly/3bno0aD
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛