युद्ध

पानिपतच्या युद्ध मराठ्यांचा पराभव कोणी केला?

2 उत्तरे
2 answers

पानिपतच्या युद्ध मराठ्यांचा पराभव कोणी केला?

0
पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव कोणी केला 
उत्तर लिहिले · 14/1/2023
कर्म · 0
0
अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने

पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने मराठा सैन्याचा पराभव केला. या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित जीवितहानी झाली.
उत्तर लिहिले · 14/1/2023
कर्म · 7460

Related Questions

दहा जनसमूहाचया प्रमुखामधये झालेले युद्ध?
भारत व बांगलादेश या देशात दोन देशात नुकताच कोणता युद्ध झाला?
भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून धर्म वर्षी डॅश डॅश दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो?
युद्ध म्हणजे काय?
मर्यादित युद्ध म्हणजे काय?
युद्धची राजकीय कारणे कोणती?
नोव्हेंबर १९८९ मधील ..... या घटनेनंतर सोव्हिएट रशियाच्या विघटनाची सुरुवात झाली... (अ) युगोस्लाव्हियातील यादवी युद्ध (क) इराकचे कुवतेवर आक्रमण (ब) अरब इस्त्राईल संघर्ष (ड) बर्लिनची भिंत पडणे?