अंतराळ अंतराळवीर

सत्तावीस नक्षत्रे कोणते?

1 उत्तर
1 answers

सत्तावीस नक्षत्रे कोणते?

3


नक्षत्रांची यादी
२७ नक्षत्रांची यादी


अश्विनी

मेष

Aries


भरणी

मेष

Aries


कृत्तिका

वृषभ

Taurus


रोहिणी

वृषभ

Taurus


मृगशीर्ष

मृग

Orion


आर्द्रा

मिथुन

Gemini


पुनर्वसू

मिथुन

Gemini


पुष्य

कर्क

Cancer


आश्लेषा

वासुकी

Hydra

१०

मघा

सिंह

Leo

११

पूर्वा फाल्गुनी

सिंह

Leo

१२

उत्तरा फाल्गुनी

सिंह

Leo

१३

हस्त

हस्त

Corvus

१४

चित्रा

कन्या

Virgo

१५

स्वाती

भूतप

Bootes

१६

विशाखा

तूळ

Libra

१७

अनुराधा

वृश्चिक

Scorpio

१८

ज्येष्ठा

वृश्चिक

Scorpio

१९

मूळ

वृश्चिक

Scorpio

२०

पूर्वाषाढा

धनू

Sagittarius

२१

उत्तराषाढा

धनू

Sagittarius

२२

श्रवण

गरूड

Aquila

२३

धनिष्ठा

धनिष्ठा

Delphinus

२४

शततारका

कुंभ

Aquarius

२५

पूर्वा भाद्रपदा

महाश्व

Pegasus

२६

उत्तरा भाद्रपदा

महाश्व

Pegasus

२७

रेवती

मीन

Pisces
उत्तर लिहिले · 27/1/2021
कर्म · 34195

Related Questions

3.5 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा.वर्तुळकेंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरून स्पर्शिका कशी काढाल?
व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदू मधील गतीच्या अंतरास काय म्हणतात?
ताशी 80 कि मी वेगाने गेल्यास 605 कि मी अंतर कापायला किती वेळ लागेल?
एका पॅसेंजर गाडीला वर्धा ते अकोला हे 240 किमी अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 किमी/तास ने कमी असेल, तर दोन्ही गाड्यांचा सरासरी वेग काढा.?
ताशी सरासरी 40 किमी वेगाने जाणारी आगगाडी निध्ठिरकाण निर्णय ठिकाणी वेळेत असे जर ती तशी सरासरी 35 किमी वेगाने गेल्या पंधरा मिनिटे उशीर होत असेल तर कापायचे अंतर किती?
काजवे कसे चमकतात?