1 उत्तर
1
answers
बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय?
4
Answer link
बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जीवशास्त्र (बायोलॉजी) व तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) यांचे समन्वयाने नवी आयुष्य समृद्ध करण्याचे शास्त्र, जीवशास्त्र (बायोलॉजी) व तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) यांचा संगम या व्याख्येपलिकडे जाऊन या शाखेचे महत्त्व आहे.