1 उत्तर
1
answers
पॅरासिटोइड्स म्हणजे काय? उदाहरण देऊन स्पष्ट करा
6
Answer link
परासीटोइड्स म्हणजे परोपजीवी किंवा परजीवी.
म्हणजे अशा वनस्पति किंवा असे प्राणी की जे दुसऱ्या वनस्पति किंवा प्राणयांवार अवलंबून असतात.
उदा. जंत, बुरशी, अमरवेल.
अणि भातावरील पाने गुंडाळणारी अळी इ.
ट्रायकोग्रामा जपोनिकम आणि टेलिनॉमस रोवाणी - भातावरील खोड कीड
टेलिनॉमस रीमस - तंबाकूची पाने खाणारी अळी
ट्रायकोग्रामा बॅक्टरी - कपाशीवरील गुलाबी बोंड अळी