1 उत्तर
1
answers
अहंकार आणि आत्मविश्वास आपण एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणू शकतो का?
9
Answer link
आत्मविश्वास आणि अहंकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हणता येणार नाही हे माझे वयक्तिक मत आहे , अर्थात याबाबत प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. आत्मविश्वास प्रगतीकडे नेणारा तर अहंकार अधोगती कडे नेणारा आहे.
आत्मविश्वास हा काही सुट्टीच्या एक-दोन महिन्यांच्या कार्यशाळेत शिकता येईल असा विषय नाही. आत्मविश्वास ही स्व-जाणीव आहे. आत्मविश्वास म्हणजे आत्मभानाची सगळ्यांना कळणारी अभिव्यक्ती आहे. आत्मविश्वासाची जोपासना करताना अहंकार, गर्व वाढत नाही ना याची काळजी घ्यावी लागते. पण तरीही माझं नाव, माझ्या वस्तू याबद्दल विलक्षण प्रेम असतं. ही अहंकाराची बाजू आहे. आत्मविश्वास असणे म्हणजे एखाद्याचा स्वतःवर विश्वास असणे. एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे किंवा एखादी व्यक्ती सक्षम नसते तेव्हा ती योग्य किंवा योग्य असते. अपयशाची पर्वा न करता एखाद्याचा यशस्वी होण्यावर जास्त विश्वास असणे म्हणजे आत्मविश्वास किंवा गर्विष्ठपणा आत्मविश्वास एक स्वयंपूर्ण भविष्यवाणी असू शकते कारण त्याशिवाय त्या अयशस्वी होऊ शकतात किंवा प्रयत्न करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे ती कमतरता आहे आणि तिच्यात असलेले लोक यशस्वी होऊ शकतात कारण त्यांच्यात जन्मजात क्षमतेऐवजी ती आहे. एखाद्याचा वैयक्तिक निर्णय, क्षमता, सामर्थ्य इ. मध्ये आत्मविश्वास ही संकल्पना सामान्यत : आत्मविश्वास म्हणून वापरली जाते.
‘अहंकार’ हा माणसाचा फार मोठा शत्रू. प्रत्येक व्यक्ती अहंकारव्याप्त असते. कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा तर कुणाला सत्तेचा अहंकार. साध्या शब्दात सांगता येईल की अहंकार म्हणजे मद, मस्ती, माज. अहंकारी माणसाजवळ विनम्रता नसते. मी म्हणजे मीच फक्त, हेच त्याच्या नसानसात भरलेलं असतं. आपला अहंकार दूर करणे ही गोष्ट कठीण आहे पण अशक्य नाही. सर्वांना हे जमेल असं नाही. अहंकार प्रगतीच्या आड येतो. अहंकारी व्यक्ती समष्टीपासून आपोआप दूर जाते. ती इतरांची पर्वा करीत नाही.