पैसा

तात्काळ पैसा घेण्यासाठी कोणते app चांगले आहे?

2 उत्तरे
2 answers

तात्काळ पैसा घेण्यासाठी कोणते app चांगले आहे?

2
तात्काळ पैसा घेण्यासाठी बँकेचेच  app वापरला. तुमचे ज्या बँकेत खाते आहेत त्यातील व्यवहारानुसार बँक कर्ज उपलब्ध करून देते.यात खाजगी बँकच्या जास्त प्रमाणात कर्ज देतात. hdfc,  वगैरे त्या  तूलनेत सरकारी बॅंका कमी कर्ज देतात. जर तुमचे व्यवहार कायम असेल तर बँक विना तारण वैयक्तिक कर्ज देते.फ्रीचार्ज, बजाज फायनान्स असे खाजगी कंपन्या पण देतात.
उत्तर लिहिले · 11/12/2022
कर्म · 11785
0
उत्तर द्या 
उत्तर लिहिले · 9/12/2022
कर्म · 10

Related Questions

उद्बोधन प्रबोधन किर्तन प्रवचन टीकाटिप्पणी निंदानालस्ती वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे .. कथा व्यथा संवेदना आहेत .. महाभारत रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव कां बदलला नाही ? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते ? पैसा सत्ता अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे ..
पैसा कमाण्यासाठी काय करावं?
पैसा म्हणजे पैशाचे कार्य ही व्याख्या कोणी दिली?
पैसा म्हणजे काय पैशाचे प्राथमिक व दुय्यम कार्य कसे स्पष्ट कराल?
पैसा म्हणजे पैशाची कार्ये ही व्याख्या कोणाची आहे?
पैस्याची व्याख्या कोणती येईल?
पैशाची बचत मी कशी करु शकतो?