1 उत्तर
1
answers
सोरायसिस आजार कायमचा घालवण्याचा कुणी उपचार सांगू शकेल का?
5
Answer link
यावर जायफळ उगाळून लावल्यास खाज मिटते. गूळ, हळद समप्रमाणात गोळी करून दोन वेळा घेणे सुद्धा हिताचे आहे. कोरफडीचा रस, खसखस वाटून लावल्याने खूप आराम मिळतो. योग, प्राणायामसोबत तणाव कमी करणारी जीवनशैली, अध्यात्मात रस घेणे याचा सुद्धा चांगला फायदा होतो. सोरायसिसच्या रुग्णांना तपासणी केल्यानंतर काही आयुर्वेदिक औषधे सुचविली जातात. चोपचिनी केपी टॅबलेट, शस्तादि गुगुळ, कुंर्कुमा (हळदीची कॅप्सूल) मधुपर्णी तेल पोटात घेणे याचा सल्ला दिला जातो. त्वचेवर बाहेरून लावण्यासाठी झिनसोरा मलम, महावज्रक तेल उपयोगी असल्याचे डॉ. उपगडे यांनी सांगितले.