औषधे आणि आरोग्य आयुष्य औषधशास्त्र होमिओपॅथी

मी आयुष्यात प्रथमच होमिओपॅथी औषध/गोळ्या घेतल्या. त्यामुळे मला नाक बंद होऊन/चोंदून श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. असं होऊ शकतं का?

1 उत्तर
1 answers

मी आयुष्यात प्रथमच होमिओपॅथी औषध/गोळ्या घेतल्या. त्यामुळे मला नाक बंद होऊन/चोंदून श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. असं होऊ शकतं का?

3
शक्यतो नाही, मला वाटतं आपण एकदा नाकाचे DNS वाढले आहे का ते पाहून घ्या, त्याच बरोबर जेवणामध्ये पांढरे पदार्थ शक्यतो टाळा उदा.भात, पोहे ई. सकाळी योग अभ्यास चालू ठेवा, शक्यतो गरम राहण्याचा प्रयत्न करा, otrivin किंवा nezovion नेझल ड्रॉप वापरा आपलं नाक चोंदनार नाही
*****धन्यवाद*****
उत्तर लिहिले · 23/9/2020
कर्म · 9330