व्यवस्थापन अभ्यासक्रम शिष्यवृत्ती

MA नंतर 12 वी बेस वर मला पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावायचा आहे तर शिष्यवृत्ती मिळेल का? किंवा मी NT- ब मध्ये आहे त्यातून माझे ऍडमिशन होईल का? जेणेकरून मला खुली वर्गाची फी पडणार नाही

1 उत्तर
1 answers

1
शिष्यवृत्ती अवघड आहे. पण तुम्ही NT - ब असल्या कारणाने तुमचा प्रवेश सोपा होईल व तुम्हाला फी मध्ये सवलतही मिळेल.
उत्तर लिहिले · 9/11/2020
कर्म · 282915

Related Questions

छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती विषयी माहिती मिळेल का?
*पुढील वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा.* *'रस्ता चुकला,की दुप्पट चालावे लागते'.* *(पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०१९ इयत्ता आठवी)*?
कृषी डिप्लोमा शिक्षण शिष्यवृत्ती बंद झाली आहे का..?
msw हा कोर्स आपण ycmou मधून करू शकतो का? आणि ह्या कोर्सची वार्षिक फी किती असते? आणि शिष्यवृत्ती योजनेचा आपल्याला लाभ घेता येईल का?
बारावी शिष्यवृत्ती सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना?
शिष्यवृत्ती न आल्याने मला मुख्यमंत्री साहेबाना पत्र लिहायचं आहे कस लिहायचं?
मला 10 क्लास मध्ये 88 % होते पण मला राजश्री शुहू महाराज शिष्यवृत्तीच नाही भेटली अजून पण मी फॉर्मपण भरला आहे ऑनलाईन तरी पण नाही भेटली तर मी आता काय करू की सांगू इच्छिता का?