संगीत संगीतकार

मला स्वतःचा DJ घ्यायचा आहे त्यासाठी ऑपरेटिंग कोर्स वगैरे करावा लागतो का?

1 उत्तर
1 answers

मला स्वतःचा DJ घ्यायचा आहे त्यासाठी ऑपरेटिंग कोर्स वगैरे करावा लागतो का?

3
आपल्याला डीजेचा व्यवसाय सुरू करायचा आहे. यासाठी आपल्याला वर्च्युअल डीजे या सॉफ्टवेअरचा उपयोग करावा लागेल. हे सॉफ्टवेअर वापरण्यास अगदी सोपे आहे. आपल्याला या सॉफ्टवेअर बद्दल युट्युब वर अनेक कोस मिळेल. या कोर्स मध्ये आपण संपूर्ण सॉफ्टवेअर वापरणे आरामात शिकवू शकतात.
त्याच बरोबर वर्च्युअल डीजे सॉंग वेळ आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये डाउनलोड करून त्याचा एकदा आपण उपयोग करून बघावा.वापरण्यास अगदी सोपे सोफ्टवेअर असल्याने ते आपल्याला अतिशय सोपे वाटेल.
उत्तर लिहिले · 4/7/2020
कर्म · 2370

Related Questions

संगीतकाराचे कौशल्य ललित कला व ललित लेटर कलांमधील कलानंदाचे स्वरूप काळ व सामाजिक परिस्थिती?
पाश्चात्य संगीत म्हणजे काय?
संगीतातील सात मूळ स्वरांच संच?
गिटारची एवढी का क्रेझ आहे तरुणाईत ? एवढं काय विशेष आहे त्यात ? सूर पण एकदम बेसूर असतात,त्यापेक्षा हार्मोनियम, पियानो,सनई अशी किती तरी सुरेल वाद्ये आहेत , फक्त दिसायला स्टायलिश एवढंच एक कारण असेल का ?
व्हायोलिनची माहिती मिळेल का?
राष्ट्रगीत कोणी लिहिले ?
रानू मंडलच्या या मेकअपला लागला होता इतका वेळ, वाचा सविस्तर?