संगीत संगीतकार गाणे

गिटारची एवढी का क्रेझ आहे तरुणाईत ? एवढं काय विशेष आहे त्यात ? सूर पण एकदम बेसूर असतात,त्यापेक्षा हार्मोनियम, पियानो,सनई अशी किती तरी सुरेल वाद्ये आहेत , फक्त दिसायला स्टायलिश एवढंच एक कारण असेल का ?

1 उत्तर
1 answers

गिटारची एवढी का क्रेझ आहे तरुणाईत ? एवढं काय विशेष आहे त्यात ? सूर पण एकदम बेसूर असतात,त्यापेक्षा हार्मोनियम, पियानो,सनई अशी किती तरी सुरेल वाद्ये आहेत , फक्त दिसायला स्टायलिश एवढंच एक कारण असेल का ?

3
टिव्ही वर आपण हिरो , दुसऱ्या देशातिल गायक हे गिटार वाजवत गाणे म्हणताना आपल्याला जास्त  दाखवले जाते. तसेच फोटो शुट करताना गिटार हातात घेउन फोटो काढतात. म्हणुन तरुणाईत गिटारची खुप क्रेझ आहे. पण गिटार ही एक ऊत्कृष्ट वाद्य आहे फक्त आपल्याला ते वाजवता आले पाहिजे.
उत्तर लिहिले · 16/2/2021
कर्म · 18365

Related Questions

देशभक्ती पर गाणे कोणते आहेत?
"तू दूर का" ह्या ओंकार भोजनेने गायलेल्या गाण्याचा मूळ गीतकार कोण आहे?
आम्ही गाणे गातो सकर्मक कि आक्रमक कोनत?
गाणे हा शब्द समानार्थी शब्द सांगा?
प्रयोग ओळखा. (१) माणसाने वेगाला आवरावे. (२) लता गाणे म्हणते. ३) सुरेश भटांनी गझल लिहिली.?
जन गण मन कोणी लिहिले?
तो गाणे गातो वाक्यातील प्रयोग ओळखा?