1 उत्तर
1
answers
संगीतातील सात मूळ स्वरांच संच?
0
Answer link
ठराविक स्वरांचा चढता (आरोही) किंवा उतरता (अवरोही) क्रम म्हणजे ' स्वरसप्तक '. स्वर म्हणजे एका ठराविक स्थिर कंपनसंख्येचा ध्वनी. भारतीय संगीतात षड्ज (सा), ऋषभ (रे), गांधार (ग), मध्यम (म), पंचम (प), धैवत (ध) आणि निषाद (नी) असे सात मूळ स्वर (सप्तक) मानले गेले आहेत.