1 उत्तर
1
answers
द.सा.द.शे.सात दराने किती वर्षात रुपये 5000 रक्मेकचे सरळ व्याज 1050 होईल ?
4
Answer link
स्पष्टीकरण,
1050 = 50 x 7 x क
1050 = 350 x क
क = 1050 / 350
= 3
कालावधी (मुदत) = 3 वर्ष आहे.
पडताळा
स. व्याज = 5000 x 7 x 3 / 100
= 2150
अशाप्रकारे द. सा. द. शे. 7 दराने 3 वर्षात 5000 रक्कमेचे सरळ व्याज 1050 रुपये होईल.