व्याज

द सा द शे 6 रुपये दराने पाच वर्षासाठी 2500 हजार मुदलाचे सरळ व्याज कीती येइल?

1 उत्तर
1 answers

द सा द शे 6 रुपये दराने पाच वर्षासाठी 2500 हजार मुदलाचे सरळ व्याज कीती येइल?

0
मुद्दल - 2500
दर - 6 रुपये 
कालावधी (मुदत) - 5 वर्षे 

 सरळ व्याज = 2500 x 6 x 5/100
                  = 25 x 30
                  =750 रुपये.  

द सा द शे 6 रुपये दराने पाच वर्षासाठी 2500 हजार मुदलाचे सरळ व्याज 750 रुपये. 
 येईल.
उत्तर लिहिले · 17/10/2023
कर्म · 25790

Related Questions

एका रक्कमे चा दोन वर्षाचे सरळव्याज 800 रु. व चक्रवाळ व्याज 840 रु. येते तर मुद्दलाची रक्कम किती?
दहा हजाराची तीन रुपये तीन वर्षाचे व्याज किती?
व्याज कसे काढायचे?
300 रुपयाचे चार वर्षाचे व्याज 96 रुपये आहे तर ₹500 तीन वर्षाचे व्याज किती?
दर साल दर शेकडा आठ दराने रुपये 48 हजार मुद्दलाचे दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
एका रक्कमेची सरळव्याजने दामदुप्पट होते तर व्याजाचा दर काय?
एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 6372 रु अणि 5 वर्षाची रास 7830 रु होते तर व्याजाचा द.सा.द.शे.दर किती?