व्याज

एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 6372 रु अणि 5 वर्षाची रास 7830 रु होते तर व्याजाचा द.सा.द.शे.दर किती?

1 उत्तर
1 answers

एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 6372 रु अणि 5 वर्षाची रास 7830 रु होते तर व्याजाचा द.सा.द.शे.दर किती?

0
स्पष्टीकरण...

 5 वर्षाची रास 7830 रुपये,

 2 वर्षाची रास 6372 रुपये

फरक = 5 - 2 = 3 वर्ष

रास फरक = 7830 - 6372 = 1458 रुपये व्याज = 3 वर्षाचे

1 वर्षाचे व्याज = 1458/3

= 486 रुपये

मुद्दल काढण्यासाठी दोन वर्षातील रास मधून दोन वर्षाचे व्याज कमी करू...

6372 - 972 = 5400 रुपये मुद्दल

5400 ला 486 रुपये व्याज

व्याजदर = 486/5400 × 100 = 9%

व्याजदर = 9% असेल....
उत्तर लिहिले · 16/1/2023
कर्म · 14780

Related Questions

दहा हजाराची तीन रुपये तीन वर्षाचे व्याज किती?
व्याज कसे काढायचे?
300 रुपयाचे चार वर्षाचे व्याज 96 रुपये आहे तर ₹500 तीन वर्षाचे व्याज किती?
द सा द शे 6 रुपये दराने पाच वर्षासाठी 2500 हजार मुदलाचे सरळ व्याज कीती येइल?
दर साल दर शेकडा आठ दराने रुपये 48 हजार मुद्दलाचे दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
एका रक्कमेची सरळव्याजने दामदुप्पट होते तर व्याजाचा दर काय?
विराजने एका बँकेतून 4,60,000रुपये सरळ व्याजाने साडेचार वर्षासाठी ठेवले मुदत संपल्यावर त्याला 6,15,250रुपये मिळाले तर व्याजाचा दर किती होता?