सात बारा
अधिकारी
वारस नोंदीवर हरकत घेतली होती परंतु मंडलाधिकारी यांनी ती हरकत नामंजूर केली आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करा असे सांगितले अपील मुदत 60 दिवस दिली परंतु अपील मुदत पूर्ण होण्याअगोदरच सात बारा वर ऑनलाईन उताऱ्यामध्ये संबंधित वारसांची नावे दिसत आहे काय करावे?
2 उत्तरे
2
answers

1
Answer link
नमस्कार जर मंडलाधिकारी यांनी हरकत नामंजूर केली असेल तर का केली ? ते बघा, नंतर जरी वारसांची नावे लागली असेल तर ती फेरफार कडून अपील दाखल करा ते पण मुदतीत.