अधिकारी
मी st महामंडळ मध्ये चालक वाहक पदावर असून वरिष्ठ अधिकारी ड्युट्या लावताना त्रास देत आहेत माझ्या फॅमिली मध्ये वडिलांची व मिसेस ची तब्येत बरोबर नसते तसे मेडिकल रिपोर्ट आणि हॉस्पिटल बिल पण दाखवले परंतु जाणून बुजून मला नाईट halting अश्या ड्युट्या लावत आहेत तर काय करायला हवे?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers