नाव बदल सात बारा नावाचा अर्थ

घरखरेदी करतेवेळी वडीलांचे नाव चुकले आहे आणि तेच नाव नोंदविले गेले आहे त्यामुळे सात बारा वडिलांच्या नावाने निघत नाही काय करावे?

2 उत्तरे
2 answers

घरखरेदी करतेवेळी वडीलांचे नाव चुकले आहे आणि तेच नाव नोंदविले गेले आहे त्यामुळे सात बारा वडिलांच्या नावाने निघत नाही काय करावे?

0
खरेदीकरून जर 21 दिवस पूर्ण झालेले नसतील तर व्यवहार रद्द करून आपण परत खरेदीची प्रक्रिया करू शकता. जास्त जर कालावधी झाला असेल तर गॅझेट करून नाव बदल करू शकता.
उत्तर लिहिले · 19/12/2021
कर्म · 11785
0
करेक्शन डीड सुध्दा करता येईल.... जर नावात थोडीशी चुक झाली असेल तर.... 
उत्तर लिहिले · 28/7/2022
कर्म · 20

Related Questions

पाच अक्षरी उलट सुलट नाव कसे सुचवाल?
दिनांक आणि टाईम वरुन जन्म नाव कसे काढता?
४ अक्षरी मुलींची नावे कोणती येतील?
माझ्या बाळाचा जन्म 22/07/2022 आहे जन्म नाव कोणते ठेवावे?
तारीख आणि वेळ या वरून बाळाचे नाव काय ठेवावे?
सातारच्या पेढ्यांना 'कंदी पेढे' असे का म्हणतात?
आडनाव हा प्रकार/प्रघात कधी व का सुरु झाला?