इंटरनेटचा वापर
जिओ
फोन आणि सिम
जिओ इंटरनेट डेटा संबंधीत फ्रॉड करत आहे असे वाटत आहे, दररोज जेवढा डेटा वापरात नाही तरीपण डेटा लवकर consume होत आहे, आणि कोणासोबत होत आहे का?
5 उत्तरे
5
answers
जिओ इंटरनेट डेटा संबंधीत फ्रॉड करत आहे असे वाटत आहे, दररोज जेवढा डेटा वापरात नाही तरीपण डेटा लवकर consume होत आहे, आणि कोणासोबत होत आहे का?
3
Answer link
अरे भैया देव भंडाऱ्यात (प्रसादात) जे मिळेल तेच खावं लागतं. जेवणासाठीचेच निमंत्रण असत म्हणुन संपूर्ण जेवण किंवा पोटभर जेवण मिळेल अशीच आशा असते. परंतु फुकटात किंवा अल्पदरात काहीही अपेक्षा ठेवून त्यावर चर्चा करणे मुळातच चुकीचे आहे. शेवटी जेवणाचे वाटप कंट्रोल जेवण वाढणाऱ्यांचेच हातात आहे. देवाला/जिओला देखील माहीत आहे भारतात काही टक्के वर्ग हा फुकटची वस्तु घेण्यात फार पुढे येतो. शेवटी नेट डेटा चे वाटप कंट्रोल जिओचेच हातात आहे. त्यातून तुम्ही आहारी गेलाय आता. म्हणुन पुरेसे डेटा/जेवण न मिळाल्याने त्रास जाणवतोय. तुमच्यासारखे लोकांसाठी जिओ भारतात देव म्हणुन पुढे आलाय, खरं ना !
स्वताचे मत बदलावा नाहीतर हा असा त्रास सहन करत राहा. धन्यवाद
स्वताचे मत बदलावा नाहीतर हा असा त्रास सहन करत राहा. धन्यवाद
2
Answer link
काल माझ्या हि मोबाईल मध्ये तसच झाले आहे मि मोबाईल चालु केला तर बॅलंन्स आला नाही मि खुप प्रयत्न केले पण नेट एखदम स्लो चालायच नंतर मि मॅसेज पाहिले तर तिथे मॅसेज आला होता पहाटे 3 वाजता बॅलंन्स संपला आहे मि customers care ला पण फोन लावला पण काही उपयोग झाला नाही अधिकारी बोलले नाहीत.
2
Answer link
जिओचा नेट plan वापरत असताना तुम्हाला 4G स्पीड मिलते, परत तुम्ही Youtube सुरु केल्यावर जे Pixel ची Quality असतात जसे की, 240P, 360P, 720P, मध्ये जेव्हां व्हिडिओ पाहता त्यावेळेस पण आपला जास्त नेट डेटा समाप्त होण्याची शक्यता असती.
- टिक टॉक वरील व्हिडिओ पाहण्यास पण जास्त डेटा लागतो, त्यासाठी सेटिंग मध्ये जाऊन Low Data Use सुरु करा.
- जास्त डेटा चा पण रिचार्ज करु शकता