मोबाईल अँप्स फोन आणि सिम

One Plus Buds आणि One Plus Buds z मध्ये कोणता इयर फोन बेस्ट असेल ? दोन्ही वापरून बघितलेले कोण आहेत का ?

1 उत्तर
1 answers

One Plus Buds आणि One Plus Buds z मध्ये कोणता इयर फोन बेस्ट असेल ? दोन्ही वापरून बघितलेले कोण आहेत का ?

3
मी वापरले नाहीत पण याचा फरक माहिती आहे.
वनप्लस बड्सपेक्षा वनप्लस बड झेड चांगले आहेत. झेडमध्ये 
अद्ययावत सिलिकॉन टिप्स आहेत हे कानासाठी अधिक आरामदायक, स्थिर आहेत. झेड मध्ये आवाजाचे पृथक्करण(नॉइज कॅन्सलेशन) चांगले आहे.

झेडची बॅटरी मात्र दुसऱ्याच्या तुलनेत जरा कमी आहे.

तुम्हाला जर अधिक बॅटरी हवी असेल तर झेड घेणे टाळा.
उत्तर लिहिले · 30/5/2021
कर्म · 282765

Related Questions

ज्या प्रकारे आपण computer ला data cable ने mobile जोडल्यास सर्व data बघू शकतो तसे Android tv ला mobile जोडता येईल का?
आपल्या मोबाईलची कालची call (इतिहास) हिस्टरी कशी तपासावी?
PDF file mobile मध्ये edit कशी करावी, त्यासाठी एखादे अॅप आहे का?
आपला मोबाईल नंबर लपवून नंबर प्रायव्हेट नंबर वरून कॉल करता येतो का ते कसा करता?
इंस्टाग्राम अकाउंट कायमचे कसे डिलीट करावे?
स्टार व्हिडिओ जतन (save) करण्यासाठी कोणती ॲप्स आहे?
मोबाईल बँकिंग म्हणजे काय?