फोन आणि सिम
फोन मेमरी मधील गाणी, व्हिडिओ मेमरी कार्ड मध्ये कसे सेव्ह करावे?
1 उत्तर
1
answers
फोन मेमरी मधील गाणी, व्हिडिओ मेमरी कार्ड मध्ये कसे सेव्ह करावे?
7
Answer link
यासाठी अँड्रॉइड फोन मध्ये फाईल्स(Files) नावाचे ऍप आहे.
या ऍपमधून तुम्ही फोटो, व्हिडीओ आणि इतर फाईल्स एका जागेवरून दुसरीकडे जतन करू शकता.
ऍप उघडून त्यात फोन मध्ये असलेल्या फाईल्स निवडा (फाईलवर जास्त वेळ बोट ठेवल्यास ती फाईल निवडली जाते), नंतर पर्यायात जाऊन मूव्ह(Move) हा पर्याय निवडा. तेथून मेमरी कार्ड पर्याय निवडा. असे केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या सर्व फाईल्स मेमरी कार्ड मध्ये गेलेल्या असतील.